वहाळ, पनवेल येथील पी. एम. श्री. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका चिमुकलीने सहजपणे विचारलेले प्रश्न आणि त्यातून रंगलेला हा संवाद खऱ्या अर्थाने आनंद देऊन गेला. तिच्या निरागसतेमुळे हा क्षण अधिकच आपुलकीचा आणि हृदयस्पर्शी ठरला.
#Maharashtra#Raigad#Education
500+ लाडक्या बहिणींसोबत “देऊळ बंद २”चा अविस्मरणीय मोफत शो!
अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशन सखी मंचच्या वतीने आयोजित या विशेष उपक्रमाला 500 हून अधिक महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
#DeoolBand2#SakhiManch#AnupMore#WomenEmpowerment#PCMC#BJP
आमचे सहकारी तथा आपल्या लेखणीतुन सत्य समोर मांडत आपल्या पक्षासाठी प्रामाणिक कार्य करणारे भारतीय जनता पक्ष सोशल मीडियाचे प्रदेश संयोजक प्रकाश गाडे जी यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🚩💐🎂
@PrakashGade13
आज बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील जागृत देवस्थान श्री रेणुकामाता मंदिरात महाआरती करून मनोभावे दर्शन घेतले आणि राज्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या कणखर नेतृत्वात आपला देश आज १२ वर्षे अविरतपणे विकासाच्या वाटेवर अग्रेसर आहे.1/2
जैवविविधतेला कोणताही धक्का न लागता निसर्गाशी सुसंगत असा श्री क्षेत्र भीमाशंकर कॉरिडोर उभारण्यात येईल.
जैव विविधता को किसी भी प्रकार की क्षति पहुंचाए बिना, प्रकृति के अनुरूप श्री क्षेत्र भीमाशंकर कॉरिडोर का निर्माण किया जाएगा।
(पुणे | 13-6-2026)
#Maharashtra#Pune#Bhimashankar
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 'विकास भी और विरासत भी' अशा पद्धतीने देशाची अस्मिता आणि देशाचा स्वाभिमान उंचावण्याचे कार्य केले आहे.
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इन्होंने ‘विकास भी और विरासत भी’ के विचार के साथ देश की अस्मिता और देश के स्वाभिमान को नई ऊंचाइयों तक पहुंचाने का कार्य किया है।
(पत्रकार परिषद | मुंबई | 12-6-2026)
@narendramodi
#Maharashtra #Mumbai
शेषनाग मंदिराचे दर्शन घेतले..
हे तेच अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक स्थान आहे,
याच पवित्र परिसरातील शेषनाग मंदिराचेही आई प्रज्ञा मुंडे आणि बहीण मा.खा.डॉ.प्रितमताई मुंडे सोबत अत्यंत भावपूर्ण वातावरणात दर्शन घेतले
आईचा चारधाम करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी, जेव्हा जेव्हा धावपळीतून एखादा दिवस मिळतो, तेव्हा आम्ही या पवित्र प्रवासासाठी निघतो. आज या भक्तिमय प्रवासादरम्यान श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग येथे अत्यंत भक्तीभावाने दर्शन घेण्याचे भाग्य लाभले.
#NageshwarJyotirling#CharDhamYatra
कोट्यवधी भारतीयांचा विश्वास!
आज प्रत्येक भारतीयामध्ये मोठी स्वप्ने पाहण्याचे धैर्य, ती पूर्ण करण्याचा आत्मविश्वास आणि विकसित भारत घडविण्यात योगदान देण्याची प्रेरणा आहे. यामागे देशातील सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले आणि जनतेतून निवडून आलेले आपले मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे दूरदर्शी नेतृत्व आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने केवळ विकासाचा वेग वाढवला नाही, तर प्रत्येक नागरिकाच्या आकांक्षांना नवी दिशा आणि नवी उंची दिली आहे.
@narendramodi
#LongestServingElectedPMModi #India
देश के सबसे लंबे समय तक निर्वाचित प्रधानमंत्री के रूप में जनता की सेवा करने की ऐतिहासिक उपलब्धि पर माननीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएँ।
मोदी जी के यह 12 वर्ष भारत के स्वाभिमान, सांस्कृतिक पुनर्जागरण और देश को गुलामी की मानसिकता से मुक्त करने के रहे हैं।
नई संसद का निर्माण हुआ, तीन नए कानून लागू हुए, नई शिक्षा नीति और मातृभाषाओं में मेडिकल व इंजीनियरिंग शिक्षा का मार्ग प्रशस्त हुआ तथा आत्मनिर्भर भारत हर भारतीय का संकल्प बना। इन 12 वर्षों में एक तरफ देश की सीमाएँ सुरक्षित हुईं, कश्मीर से 370 समाप्त हुई, राम मंदिर का निर्माण हुआ, नक्सलवाद का अंत हुआ और आतंकवाद पर नकेल कस हर आतंकी घटना का मुँहतोड़ जवाब दिया, वहीं देश की सामूहिक शक्ति ने हीनता के भाव से बाहर निकलकर अपनी विरासत, संस्कृति और सामर्थ्य पर गर्व करना सीखा। देशवासियों को सुरक्षित बनाना और उनके खोए हुए आत्मसम्मान व गौरव को लौटाना मोदी जी की सबसे बड़ी उपलब्धि है।
आज नया भारत पूरे आत्मविश्वास के साथ विश्व के हर मंच पर अपनी पहचान स्थापित कर रहा है और दुनिया एक सक्षम, सशक्त तथा नए भारत के उदय की साक्षी बन रही है।
#LongestServingElectedPMModi