साहेबांचा वेळ पूर्ण अभ्यास करण्यातच जातो आहे आज 10 दिवसात निर्णय देऊ बोलून 26 दिवस झाले तरी अभ्यास झाला असेल अशा आहे लवकर अभ्यास करून निर्णय देतील
#संगणकपरिचालक क
मित्रहो,थोडं शांत रहा,रागाच्या भरात काही पोस्ट टाकू नका मला माहिती आहेआपली व्यथा,जो उन्हात राबतो त्याला कळते ऊन काय असते,सावलीला राहणाऱ्याला कायकळणार मित्रहो cm साहेब खूप बुद्धिमान आहे तेइतक्या सहजासहजी निर्णय नाही देऊ शकत, पूर्णपणे अभ्यास करूनच निर्णय देतील, असा माझा विश्वास आहे
आज च्या कार्यक्रमात आमच्या मागण्याचा प्रश्न आपण tv9 मराठी याना 25000 संगणक परिचकणकडून एक विनंति की आपण आमचा प्रश्न उपस्थित कराल 10 दिवसात प्रश्न मार्गी कडू पण 15 दिवस झाले अजून काहीच मार्ग नाही काढला अस सवाल तुम्ही विचाराल अशी आशा आम्ही आपल्या कडे करतो
#संगणक परिचालक मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्याचा विकासात महत्वाची भूमिका निभावणारे आम्ही संगणक परिचालक आहोत 10 दिवसात आमच्या प्रश्न सोडवू म्हणालो प आज 15 दिवस होत आहेत आम्ही तुमच्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत आहोत
महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे राज्य अध्यक्ष युवकांचे बुलंद आवाज मुलुख मैदानी तोफ सिद्धेश्वर मुंडे सरांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
संगणक परिचालक संघटना ता,तुळजापूर जि, उस्मानाबाद
#संगणकपरीचालक काय झाले साहेब आपण दिलेल्या शब्दाचा मान ठेऊन आम्ही आमचे आंदोलन तांबविले पण अजून मिटिंग नाही लावली आपल्या सर्व मंत्री रामदास कदम यांच्या व कुध उद्धव साहेबानी सांगितल्या प्रमाणे आम्ही सरकारच्या निर्णयाची वाट पाहत आहोत आशा आहे की आपण लक्ष देऊन आमच्या मागण्या मान्य करू
उत्तम शिक्षण म्हणजे उत्तम वर्तमान आणि उज्वल भविष्याचा पाया. हा पाया भक्कम करण्यासाठी आपण दिलेल्या करांचा शिक्षण क्षेत्रात सुनियोजित, योग्य पद्धतीने वापर केल्यास क्रांति धडू शकते, याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे मुंबई मनपा शाळा.
#संगणकपरीचालक मा मुख्यमंत्री फडणवीस साहेब आम्ही तुम्हाला तीन वेळा केंद्र शासनाचा प्रथम क्रमांक मिळवून दिला त्याचे पण लक्षात असू द्या आमचा संयम सुटत आहे लवकरात लवकर आम्हाला आय ठी महामंडळ मध्ये सामावून ग्यावे हीच अखेरची 25000 परीचालकांकची विनंती
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@girishdmahajan @RamShindeMLA @aamir_khan#संगणकपरीचालक
पांच राज्यांचे निकाल पाहता आपण आमचा निर्णय निकाली काढावा गावातील सर्वसामान्य जनता सरकार पाडू शकते मग आम्ही तर संपूर्ण गावा गावातील पोर आहोत मग आम्ही जर ठरवलं तर सरकार आणू पाडू शकतो पण तुम्ही आमचे काम केला तर तुमच्या साठी काम करू
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@girishdmahajan @RamShindeMLA @aamir_khan#संगणकपरिचालक मा मुख्यमंत्री साहेब आज 12 दिवस होत आहेत आपण विधानपरिषदेत दिलेल्या शब्दाला दिलेल्या शब्दाला जाणणारे असाल तर विनंती की आपण तात्काळ मिटिंग बोलावून निर्णय मार्गी लावावा नाही तर याचे खुप वाइट परिणाम होतील
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#संगणकपरिचालक मुख्यमंत्री साहेब किती दिवस असच काढायचं आता तरी न्याय द्याल याचीच सर्व 22 हजार संगणक परिचालकांची आशा आहेत अन ते तुम्हाला द्यावे लागल
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#संगणकपरिचालक मुख्यमंत्री साहेब आम्ही कष्ट करून 6 ते 8 महिने पगाराची वाट पहात होतो पण अजून पण गेल्या जून पासून पगार नाही आला त्यामुळे आता आम्हाला it विभागात नियुक्ती देऊन आमच्या पगाराची एक महिन्यातील फिक्स तारिक जाहीर करा
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#संगणकपरिचालक
मा मुख्यमंत्री साहेब निर्णय हा आमच्या सारकाच पाहिजे आम्हाला आमच्या 7 वर्षाच्या कष्टाचे फळ हवे आहे आणि ते म्हणजे काय तर आपल्या राज्याच्या it विभागात आमची नियुक्ती देने त्याबरोबर सरकारी कमीत कमी जो पगार आहे तोच पगार ते ही आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्था आहे त्यातूनच
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#संगणक परिचालक
मा मुख्यमंत्री फडणवीस साहेब तोड आम्हा संगणक परीचालकांकडे पण बगा आज 10 दिवस होत आहेत तुम्ही दिलेल्या शब्दाला, कदी बोलव णार आहे बैठकीला कदी निर्णय सांगणार कदी आमची नियुक्ती करणार आहोत it विभागात 22 हजार परिचालक आपल्या निर्णयाची वाट पाहत आहेत
@ShivSena@AUThackeray#संगणकपरिचालक
27000 संगणक परिचालक येत्या लोकसभेच्या प्रचार करताना आपल्या सेना असो की भाजपा असो त्यांच्या समोर तुमच्याच गाडीखाली आत्म हत्या करू कारण तुम्ही पण केंद्र व राज्यात त्यांचे मित्र पक्ष म्हणून सत्येत आहात तुमचे पण कर्तव्य आहे आमच्या मागण्या मान्य करण्याला
@ShivSena@AUThackeray#संगणकपरिचालक
साहेब आपल्याकडे व आपल्या राज्य शासनाकडे एकच विनंती की 7 वर्ष कष्ट केले आहे हे कष्ट वाया जाऊदेऊ नाका जर आमचे काम 15 दिवसात नाही झाले किंवा येत्या लोकसभा निवडणूक च्या अगोदर नाही झाले तर आम्ही सर्व 27000 संगणक परिचालक निवडणूक प्रचारात आपल्या मंत्र्यांसमोर तुमच्याच
@ShivSena@AUThackeray#संगणक परिचालक
साहेब महाराष्ट्र राज्यात आपली शिवसेना व सेनेचा आवाज आणि सेनेच्या वाघाची डरकाळी हे सर्व देश्यात अन जगाला माहीत आहे हेच आवाजाची डरकाळी आमच्या 27000 हजार संगणक परीचालकांच्या पोटासाठी डरकाळी पोडा अन आमचे काम करा आम्ही व आमचे सह परिवार कायमचे ऋणी राहू
@ShivSena@AUThackeray#संगणकपरिचालक
साहेब खुप कष्ट केले आहे या कष्टाचे फळ म्हणून फुल न फाकली म्हूणून जे काही शासनाचे कमीत कमी पगार आहे तितकी तरी आपल्या राज्याच्या अर्थ संकल्पातून तरदूत करून एक ठराविक पगार देऊन it महामंडळ मध्ये संगणक परिचालक पद निश्चित म्हणून नियुक्ती करून आमच्या आयुष्याचे कल्याण करावे
@ShivSena@AUThackeray#संगणकपरिचालक
हिवाळी अधिवेशनात आपण स्वतः उद्वव साहेब आदित्य साहेब व आपले पूर्ण मंत्री मंडळ आजाद मैदानात येऊन आपण आम्हाला शब्द दिलो आहेत आमची एकच मागणी आहे आपल्या राज्य शासनाचे it महामंडळ आहे त्यात आमची नियुक्ती मिळून देनेइतकीच शिवसेना व तुमच्या राज्य शासनाकडे एकच विनंती आहे
@ShivSena@AUThackeray#संगणकपरिचालक
आपल्या राज्य शासनाला हा सर्व गोष्टी माहीत असून पण जोपेचा सोंग घेत आहेत घेले 4 वर्षे आम्ही आमच्या मागण्या मांडत आहोत पण राज्य शासन मुख्यमंत्री साहेब फक्त आश्वासन दिले पण एकही आश्वासन पूर्ण केले नाही तुम्ही ही राज्य शासनाचे सोबती आहात तुम्हाला माहीत होते का नाही हे म