Important announcement:
CJP Founder @abhijeet_dipke will return to India on June 6 for a peaceful protest at Jantar Mantar, Delhi, demanding the resignation of the Education Minister.
बघितला का ?
राजकुमार.... (काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे)
किती सामान्य माणसासारखा वागतो ते.
RG ने साधी रबर चप्पल घातली आहे.
खर्गेजींचे बूटही त्यांना व्यवस्थित घालता यावेत म्हणून उचलून जवळ ठेवले.
@Godfath52464383 200 % खरं आहे.
महाराजांनी कधी शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, या विषयावर प्रबोधन केलं नाही..
त्यांचा तोच विषय पस्तीस चे नवरदेव , पोरी पळून जाणे, सून आणि सासऱ्याची भाकर.
मुख्य विषयावर प्रबोधन केलं तर काय परिस्थिती होते हे सांगायची गरज नाही.
@MaheshBhagwat95@skdeolankar@abpmajhatv@kunalrv महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की अश्या कर्तृत्ववान अधिकाऱ्यांना ' पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले पाहिजे..
कारण महेश सरांनी आपल्या सेवेच्या पलीकडे जाऊन देखील खूप चांगले कार्य केलेले आहे.
Really nice interview..
Thnx ABP.