गेल्या काही दिवसापासून सिप्झ कंपनी गेट नं 2 या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता एवढे ट्राफिक जाम असतं संध्याकाळ च्या वेळी हे तिकडे फेरीवाले रस्त्यावर बेकायदेशीरपणे बांधकाम स्टॉल लावण्यात आले त्यामुळे गाड्या जायला जागाच ठेवली नाही आहे आपण योग्य कारवाई करा
@MTPHereToHelp