अवेळी झालेल्या पावसामुळे काही मतदान केंद्रावर निर्माण झालेल्या अडथळीचा सोलापुर जिल्हाप्रशासनाने आढ़वा घेतला असून, सकाळाच्या सत्रांमधे आवश्यक अशी उपाय योजना करुण मतदान केंद्र सज्ज केले आहेत.
तरी सर्व मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजवावा. #eciceo#mahadgipr#drrajbhosale
जिल्हाधिकारी @DrRajBhosale यांच्या हस्ते जिल्ह्यातील 1990 पासून विधान सभेतील उमेदवारांची माहिती असलेली पूर्वपीठिकेचे प्रकाशन झाले. निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, क्षेत्रिय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाणजिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के
Tried to write on great novelist Kiran Nagarkar, who just passed away. His novels set benchmarks in marathi and english literturary world.
#kirannagarkar