आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक Zoom meeting द्वारे मा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन केले.
यामध्ये माझ्यासह प्रमुख पदाधिकारी सहभागी होते
शिवसेना उपनेत्या आदरणीय सुषमाताई अंधारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
सत्याचा आवाज आणि अन्यायाविरुद्धची ताकद..
आपले नेतृत्व असेच जनतेच्या मनात आशेचा किरण बनून उजळत राहो, त्यासाठी आपल्याला उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना!
@andharesushama
महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाविषयी संसदेत आवाज उठविणारे शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपनेते तथा मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खा. श्री. अरविंदजी सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !💐
#अरविंदजी_सावंत@AGSawant
देशाचे माजी पंतप्रधान, थोर अर्थतज्ज्ञ #डॉ_मनमोहन_सिंह जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या डॉ. सिंह यांनी आर्थिक मंदीच्या संकटापासून देशाला वाचविण्याचे ऐतिहासिक काम केले.
🏴 काळे झेंडे, काळे फीत बांधुन महाविकास आघाडीचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाटिका, मेहकर येथे #बदलापूर , कलकत्ता अकोला तसेच महाराष्ट्रात महिलावर होत असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे आज दिनांक २४/८/२०२४ रोजी जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले
#निषेध_मायलेकींसाठी
स्व. धर्मवीर दिलीपराव रहाटे यांच्या 34व्या पुण्यतिथी निमित्त दि.16 मार्च 2024 वार शनिवार ला अभिवादनाचा कार्यक्रम स्व.धर्मवीर दिलीपराव रहाटे समाधीस्थळ शेंदला येथे झाला यावेळी मेहकर लोणार येथील सर्व शिवसेना पदाधिकारी, निष्ठावंत शिवसैनिक, गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.