#MPSC परीक्षार्थी आणि निवड होऊनही 1 वर्षापासून नियुक्ती च्या प्रतीक्षेत असणारे अधिकारी हे राजकीय षड्यंत्राचे बळी ठरत आहेत का?
कोरोना आणि आरक्षणाच्या नावाखाली सर्व विद्यार्थ्यांना वेठीस धरून स्वतःची राजकीय पोळी सत्ताधारी आणि विरोधक भाजत आहेत.
शांत आहोत शांतच राहुद्या अन्यथा....
@AshokChavanINC मराठा आरक्षण रद्द झाल्यावर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली जी रखडलेल्या नियुक्ती बाबतीत समिती नेमली होती तिचा अहवाल आला का नाही अजून साहेब.15 दिवस आपण सांगितलं 50 दिवस झाले..नक्की अभ्यास चालू आहे की गलिच्छ राजकारण ..
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@sjkunte@mieknathshinde
2015 च्या मुलाना खुल्या प्रवर्गातून त्वरित नियुक्तया दया,उर्वरीत उमेदवारांच्या बाबत वेगळा निर्णय घ्या.जे हातात आहे ते करायला सरकारला अडचण नाही.डोळे झाकून हात बांधून बसलेले सरकार मुकया सारखे का गप्प आहे हे समजत नाही अस समजू नका.
@CMOMaharashtra@AshokChavanINC@AjitPawarSpeaks
#मराठा_आरक्षण प्रश्नावर रखडलेल्या २१८५ जणांच्या नियुक्त्यांसंदर्भात काल संबंधितांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने संवाद साधला.मागचे अनेक वर्षे हे विद्यार्थी आपल्या न्याय्य हक्कासाठी लढत आहेत.शासनाने त्यांची दखल घेऊन त्यांना त्वरित नियुक्त्या द्याव्यात, आता अजून विलंब सहन करणार नाही.
आज मुंबई येथे नामदार @SunilKedar1111 यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन समांतर आरक्षण असेल अथवा 2014/15 च्या esbc कायद्यानुसार प्रलंबीत असलेल्या नियुक्तया खुल्या प्रवर्गात वर्ग करण्याबाबत व उर्वरीत जागाबाबत योग्य भूमिका घेण्याची विनंतीकेली.@MiskinSanjay यानी ही भेट घडवून दिली
@AshokChavanINC नियुक्त्या रखडल्या आहेत त्या लवकर मुलांना द्या अन्यथा मुलं निराशेतून आत्महत्या करतील त्या ला तुम्ही व तुमचं सरकार जबाबदार असाल महावितरन ची भरती पुर्ण करा दोन वर्ष झाली रखडली आहे आत्ता तर भरतीचे सगळे मार्ग मोकळे झालेत परंतू आजुन भरती पुर्ण झाली नाही