काही योगायोग कधी जुळुन येत नाहीत,आज मुख्यमंत्री देवेंन्द्र जीं चा ताफा अगदी माझ्या हाॅटेल समोरून गेला,वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यासाठी सकाळीपासुन रस्त्यावर उभे होतो पण पुर्व नियोजीत कार्यक्रमाला वेळेवर पोहोचण्याठी फक्त गाडीतुन हात दाखवुन मार्गस्थ झाले.
@Dev_Fadnavis
एक देश में दो विधान, दो निशान, दो प्रधान नहीं चलेंगे... असे आव्हान देत ३७० कलमाच्या विरोधात प्राणांची बाजी लावणारे भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना पुण्यतीथी दिना निमित्त भावपूर्ण श्रद्धांजली... 🙏🙏💐💐 २३ जून १९५३...