अगोदर फक्त सकाळ संध्याकाळ ट्रॅफिक जाम होणारा पाषाण-सुस रस्ता आता दिवसभर जाम राहतोय,तोच रस्ता सिंबायोसिस हॉस्पिटल कडे जातो,कित्येक अँब्युलन्स ये जा करतात त्या रोड ने आणि महत्त्वाचं प्रतिबंधित वेळेत अवजड वाहने खूपच जास्त असतात तिथे @PMCPune@PuneCityTraffic@ThePuneMirror
महाराष्ट्रात विरोधी पक्ष आहे का नाही..
ऐन पेरणी च्या वेळी डिझेल भेटत नाही,
प्रत्येक विमा धारक शेतकऱ्याला हेक्टरी 17500 जाहीर करून फक्त 1000, 2000 दिले,
कर्ज माफी पासून लाखो शेतकरी वगळण्यात आले.
कधी आणि कोण आवाज उठवणार
#पीकविमा@ShivSenaUBT_@NCPspeaks@CMOMaharashtra
हिमालयाएवढे शौर्य असलेले महापराक्रमी, धर्मवीर, स्वराज्यरक्षक शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनी मानाचा मुजरा!
#शंभुराजे#धर्मवीर#छत्रपति_संभाजी_महाराज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदा खरीप हंगामामध्ये झालेल्या नुकसानी बद्दल हेक्टरी 16500/रुपये विमा मिळणार अशी घोषणा केलेली असताना प्रत्यक्षात 500 , 700 , प्रति हेक्टर मिळत आहेत शेतकऱ्यांची थट्टा केली आहे
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@ICICILombard#पीकविमा
@supriya_sule इथे एका जीवाची काही किंमतच राहिली नाही कोणाला , सरकारला तर काहीच फरक पडत नाही आणि पोलिस थोडे दिवस अवजड वाहने Peak Traffic Time ला बंद करतील पण पुन्हा तेच सुरू होईल, इथे तर असे वाटतय की अवजड वाहने मुख्य ट्रॅफिक च्या वेळेत जास्त येतात तेही बंदी असताना
@Warriorlily13@Oxford775@RajThackeray शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या प्रत्येक वस्तूवर टॅक्स असतोच तर शेतकरी पण टॅक्स देतोच आणि कृषी मालाची/त्यासाठी लागणारे खत, बि-बियाणे , रासायनिक औषधे, इत्यादी ह्याची बाजारपेठ/उलाढाल केव्हढी मोठी आहे सर्वांना माहितेय
#ओला_दुष्काळ