♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks@mieknathshinde@NANA_PATOLE@TV9Marathi@abpmajhatv@lokmat@LoksattaLive
#UPSC कडून परीक्षा शुल्क म्हणून १०० रुपये, #MPSC कडून ३५० रुपये तर राजस्थान सरकार सगळ्या परिक्षांसाठी केवळ ६०० रुपये आकारते.. असे असताना राज्य सरकार केवळ तलाठी भरतीच्या एका परिक्षेसाठी नऊशे- हजार रुपये शुल्क का आकारते. खासगी कंपन्यांचे खिशे का भरले जातात? सामन्यांचे प्रश्न सुटत नसतील तर आमदार होऊन करायचं काय?
#पावसाळी_अधिवेशन-२०२३
ग्रामविकास विभाग रद्द झालेल्या #ZP भरतीचे शुल्क टप्या-टप्याने का देतोय? बेरोजगारांकडून परीक्षा फीस घेताना टप्या-टप्याने घेतली होती का?
की त्या परीक्षा शुल्कावर आलेले व्याजही खायचा विचार आहे? प्रत्येक उमेदवाराला व्याजासकट परीक्षेचे शुल्क तत्काळ परत करण्यात यावे. @girishdmahajan
@CMOMaharashtra@mieknathshinde@mpsc_office साहेब ज्या मुलांनी एमपीएससी वर भरोसा दाखून नवीन अभ्यासक्रम नुसार अभ्यासाची सुरवात केली होती त्यांचं काय? त्याचा बद्दल कोण विचार करणार? की स्वायत्त संस्था आणि सरकार वर विश्वास ठेवणे चुकीचे आहे?
@mieknathshinde साहेब ज्या मुलांनी एमपीएससी वर भरोसा दाखून नवीन अभ्यासक्रम नुसार अभ्यासाची सुरवात केली होती त्यांचं काय? त्याचा बद्दल कोण विचार करणार? की स्वायत्त संस्था आणि सरकार वर विश्वास ठेवणे चुकीचे आहे?
@supriya_sule Mam ज्या मुलांनी एमपीएससी वर भरोसा दाखून नवीन अभ्यासक्रम नुसार अभ्यासाची सुरवात केली होती त्यांचं काय? त्याचा बद्दल कोण विचार करणार? की स्वायत्त संस्था आणि सरकार वर विश्वास ठेवणे चुकीचे आहे?
@RRPSpeaks साहेब ज्या मुलांनी एमपीएससी वर भरोसा दाखून नवीन अभ्यासक्रम नुसार अभ्यासाची सुरवात केली होती त्यांचं काय? त्याचा बद्दल कोण विचार करणार? की स्वायत्त संस्था आणि सरकार वर विश्वास ठेवणे चुकीचे आहे?
@Dev_Fadnavis साहेब ज्या मुलांनी एमपीएससी वर भरोसा दाखून नवीन अभ्यासक्रम नुसार अभ्यासाची सुरवात केली होती त्यांचं काय? त्याचा बद्दल कोण विचार करणार? की स्वायत्त संस्था आणि सरकार वर विश्वास ठेवणे चुकीचे आहे?
@PawarSpeaks साहेब ज्या मुलांनी एमपीएससी वर भरोसा दाखून नवीन अभ्यासक्रम नुसार अभ्यासाची सुरवात केली होती त्यांचं काय? त्याचा बद्दल कोण विचार करणार? की स्वायत्त संस्था आणि सरकार वर विश्वास ठेवणे चुकीचे आहे?
@mpsc_office माननीय आयोग आज तुम्ही स्वतःला स्वायत्त संस्था म्हणण्याचा दर्जा गमावला उद्या पेपर कठीण काढला आम्हाला परत पूर्व द्यायची आहे अशी मागणी सुद्धा आहे मीच उमेदवार करू शकतात तेव्हा सुद्धा तर तुम्ही अशीच भूमिका ठेवणार आहात का?
MPSC चा नवीन syllabus या वर्षी लागू करण्याबाबतच्या आंदोलनात सहभाग आणि पाठींबा.
MPSC च्या syllabus संदर्भात दोन वर्षांपूर्वी आयोगाने निर्णय घेतला गेला होता, की नवीन syllabus 23 पासून लागू होईल.
MPSC सांविधानिक दृष्ट्या स्वायत्त संस्था असून त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप केल्यास आयोगाच्या संपूर्ण प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल. आयोगाची स्वायतत्ता जपावी व वर्णनात्मक परिक्षा पद्धत कायम ठेवावी हि विनंती.
#MPSCdescriptive2023@mpsc_office@CMOMaharashtra@Dev_Fadnavis