'मिसिंग लिंक'चे उद्घाटन १ मे २०२६ रोजी करण्यात आले.
सर्व “इन्फ्रा वॉचर्स” आणि भाजप म्हणजे विकास ह्या भंपक गोष्टीवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी एक वास्तव... ह्या प्रकल्पाची किंमत हजारो कोटी रुपयांनी वाढवण्यात आली. हा पैसा गेला कुठे? पैसा जनतेचा... काँट्रॅक्टर्सची मजा आणि त्रास जनतेलाच!
आता उद्घाटन आणि सर्व तपासण्या झाल्��ानंतर अवघ्या दोन महिन्यांतच येथे दरड कोसळली आहे आणि इतरही गंभीर समस्या समोर आल्या आहेत.
की मग सेफ्टी चेक शिवाय उद्घाटन केले होते?
मागच्या आठवड्यात इथे खड्डे पडल्याची बातमी देखील आली होती.
जून महिन्यातच पुण्याला जाऊन परत येताना ह्या मार्गाचा वापर करताना माझ्या लक्षात आले आणि मी ते सार्वजनिकरित्याही मांडले होते, ह्या रस्त्याचा ५० फूटापर्यंतही एक सरळ आणि सपाट भाग नाही. संपूर्ण रस्ता उंच-सखल असून त्यावरून प्रवास करताना जणू काही बोटीत बसून लाटांवरून प्रवास करत असल्याचा अनुभव येतो.
भ्रष्टाचार हेच भाजप आणि मिंधे सरकारचे पहिले नाव आहे, मग तो रस्त्यांमधला असो किंवा मंदिरातला.
🌧️ महाराष्ट्र पर्जन्यमान इशारा
दिनांक: 06-07-2026 | वेळ: सकाळी 09:15
6–7 जुलैदरम्यान कोकण/किनारी भागातील काही जिल्ह्यांसाठी Red/Orange इशारा दर्शविला आहे. अनावश्��क प्रवास, पाण्याखालील रस्ते, धबधबे व घाट भाग टाळा.
मदत: 112 | 1070 | 1077
#SurakshitMaharashtra
तुमच्या विषयी आदर होता...तो संपला!
स्वाभिमानापेक्षा भाजपच्या पायाशी जाऊन बसणे, तळवे चाटणे हे ज्यांना योग्य वाटते ते छत्रपतींच्या माती���ील असू शकत नाही!
महाराष्ट्राची माती लढायला शिकवते, सरपटायला नाही! #लोकशाही
खासदार संजय दिना पाटील..आम्ही तुला मतदान दिले कारण तू भाजपच्या विरोधात उभा होता..
तुझी खासदार होण्याची लायकी नव्हती तुला मतदारांनी खासदार केला... मुंबईत एवढ्या उन्हात दोन दोन तास उभ राहून मतदान केलं होत कारण आम्हाला भाजप नको हवी होती..... आणि तूच भाजपच्या मांडीवर गेला?
Only ₹15 cr? Saste mein kyo jaa rahe hai? Believe ours got ₹4cr up front and ₹1cr a month for next 36 months of term. …. Honey plus Money.
@uddhavthackeray@abhishekaitc
Youth without jobs.
Falling manufacturing.
Investors pulling out capital.
Household savings plummeting.
Farmers in distress.
Looming global shocks - all ignored.
A Budget that refuses course correction, blind to India’s real crises.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोल��वंच लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही !
अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू.
महाराष्ट्रातील एक धुरंधर नेता ज्या माणसाला विकासाची दृष्टी होती आणि लोकाभिमुख समीपता होती.
विनम्र श्रद्धांजली !!