पात्र शिक्षकांना 100-150 किलोमीटर लांब अंतरावर असलेल्या शाळा दिल्या बाह्य यंत्रणा द्वारे कमी पगारावर एवढ्या लांबची शाळा देण्याचे उद्देश काय?
@TddPro24 पात्र शिक्षकांना मानसिक त्रास झाले तर अध्ययन आणि अध्यापन कार्यात अडथळा निर्माण होईल त्यामुळे योग्य निर्णय घ्या.
बिहार राज्यात 1 लाख 78 हजार शिक्षकांच्या पदभरतीला सुरुवात.
अन इकडे महाराष्ट्रात नुसती पोकळ घोषणाबाजी सुरू आहे.
@mieknathshinde
साहेब कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा??
@dvkesarkar
नुसत्या घोषणा देऊन काय साध्य करायचे आहे??
महाराष्ट्रात भरतीचे कंदील कधी पेटणार?
#शिक्षकभरती_55000