📍 मुंबई |
उपमुख्यमंत्री मा. ना. श्री एकन��थजी शिंदे साहेब आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री मा. ना. श्री दादा भुसे साहेब यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण विभागाचा सर्वांगीण आढावा घेण्यासाठी नंदनवन या शासकीय निवासस्थानी विशेष बैठक पार पडली.
राज्यातील शा��ांचे आधुनिकीकरण करताना शिक्षण व्यवस्थेत प्रत्यक्ष, दृश्यमान आणि गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणण्यासाठी स्पष्ट, सर्वसमावेशक आणि कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.
आजच्या मुलांच्या आकांक्षा आणि स्वप्ने बदलत आहेत. त्यामुळे त्यांना भविष्यातील संधी आणि आव्हानांसाठी सक्षम करणाऱ्या आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि भविष्यवेधी शिक्षणव्यवस्थेची निर्मिती करणे आवश्यक आहे. म���ाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला उत्तम शिक्षणाच्या समान संधी मिळाल्या पाहिजेत, हा या बैठकीचा प्रमुख उद्देश होता.
या कृती आराखड्यात शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचा सहभाग, शिक्षकांसाठी प्रभावी प्रशिक्षण व प्रोत्साहनात्मक उपक्रम तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांचा योग्य सन्मान यावर विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या.
तसेच केंद्र सरकारच्या विविध शिक्षणविषयक योजनांची महाराष्ट्रात अधिक प्रभावी आणि गतिमान अंमलबजावणी करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.
यावेळी खासदार मिलिंद देवरा, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Shivsena #DrShrikantEknathShinde
उत्तर प्रदेशातील उन्नाव रेप केस आठवते का?
नसेलच आठवत. कारण आपण लवकर सगळं विसरून जातो.
ही केस अशी होती की, २०१७ साली एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला नोकरीच�� आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणात आरोपी म्हणून भाजपाच्या एका बड्या नेत्याचं नाव समोर आलं �� कुलदीप सिंह सेंगर.
या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. प्रकरण कोर्टात गेलं. दीर्घ सुनावणीनंतर कुलदीप सेंगरला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
पण आज अचानक दिल्ली हायकोर्टाने त्याची शिक्षा निलंबित करत जामिन मंजूर केला, आणि सगळ्यांनाच धक्का बसला.
ही केस सुरू असताना आधी पीडितेच्या वडिलांनाच दोषी ठरवण्यात आलं. पोलिस कोठडीत त्यांच्यावर झालेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला.
इतकंच नाही, तर पीडिता कोर्टाच्या कामानिमित्त गाडीने जात असताना तिच्या कारला ट्रकने उडवलं. जवळपास १०–१२ वेळा ट्रकने धडक दिली.
या भीषण अपघातात तिचे दोन नातेवाईक ठार झाले आणि तिच्या वकिलालाही आपला जीव गमवावा लागला.
सुदैवाने, पीडिता वाचली.
आज मात्र तिने प्रतिक्��िया दिली आहे की, “आत्महत्या करावीशी वाटते”, कारण हा न्याय तिला अचंबित करणारा वाटतो.
जो माणूस दोषी आढळला आहे,
ज्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे,
तो शिक्षा भोगत असताना
त्याला अचानक जामिन कसा मिळतो?
त्याची जन्मठेपेची शिक्षा अचानक कशी निलंबित होते?
हे अती होत आहे.
अशा घटनांमुळे देशाची प्रतिमा डागाळतेच, पण आरोपींचा आत्मविश्वासही वाढतो.
याला जर तुम्ही रामराज्य म्हणत असाल, तर तुम��हाला लाज वाटली पाहिजे!
(Courtesy:Champya, FB)
शिक्षण मंत्र्यांनी स्वतः आधी शाळेत जाऊन बसावं आणि असे धडे घ्यावेत!
आधीच पहिलीतल्या मुलांवर तीन भाषा शिकण्याची सक्ती, त्यात पुस्तक नाही तर मौखिक अभ्यास!!!
हे सरकार चालवताएत की कॉ���ेडी शो? काय बोलताय, काय ठरवताय, स्वतः जरा ऐकून बघा आणि ह्यांनाच आधी पहिलीत पाठवा! तिथेही 'नापास' होतील!
ठिकाण: काटर रोड नंबर ०७ बोरिवली स्टेशन रोड बोरिवली पूर्व
मराठी भाषेत का नाही
बोरिवली शहर हे काय गुजरात राज्यात आहे का ???? मग बोरिवली शहर महाराष्ट्रात असून गुजराती भाषेत का फलक लागत आहे ???
@mybmc@mybmcWardRN@MCGM_BMC@ekikaranmarathi
शिवसेना मुख्य प्रतोद, आमदार मा. श्री. सुनील प्रभू यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!���
आपणास दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो हीच सदिच्छा!
#HappyBirthday
#sunilprabhu
9 new ministers, sworn in 8 days ago.
No portfolios announced yet.
They have authority but no responsibility, and perks but no work.
Meanwhile original gaddars await cabinet expansion for over a year, now see their real “kimmat” for mindhe-bjp’s khoke sarkar.
काल ज्या लोकांनी शपथ घेतली त्यांच्यावर भाजपनं नानातऱ्हेचे आरोप केले होते. भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. अनेकांच्या घरावर ईडीनं धाडी टाकलेल्या आहेत. इन्कम टॅक्सनं चौकश्या केल्या आहेत, अशा लोकांना तुम्ही शपथ देता आणि तुमच्याजवळ आल्यानंतर ते स्वच्छ होतात, हा जो आमचा आरोप होता तो अधिक स्पष्ट झाला. अधोरेखित झाला.
⁃ @_BhaskarJadhav, शिवसेना नेते
आता तरी एकत्र या
मनसेकडून शिवसेना भवन परिसरात बॅनर
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे असे साद घालणारे
मनसैनिक लक्ष्मण पाट��ल यांनी लावले बॅनर
राजसाहेब - उद्धवसाहेब आता तरी एकत्र या…संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे
@OfficeofUT @RajThackeray @AUThackeray #MNS #मनसे