🌺।। प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यं आयुःकामार्थसिद्धये ।।🌺
॥ #सुंदरगल्ली_सार्वजनिक_गणेशोत्सव_मंडळ ॥
भायखळा विधानसभा मतदार संघातील सुंदरगल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा ४२ वे वर्ष साजरा करीत असून, त्यानिमित्त आयोजित केलेल्या श्री सत्यनारायण महापूजेस मी भेट देऊन श्री सत्यनारायण व श्री गणरायांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करीत सुंदरगल्लीतील सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या व श्री सत्यनारायण महापूजेच्या शुभेच्छा दिल्या. #SunderGalliSarvajanikGaneshUtsavMandal #ganpatibappamorya #ganeshutsav @INCIndia@INCMaharashtra@INCMumbai@INCMumbaiSouth
🌸#चिंचपोकळीचा_चिंतामणी 🌸
भायखळा विधानसभा मतदार संघातील चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ, मुंबई यंदा १०७ वा गणेशोत्सव साजरा करीत आहे. त्यानिमित्त आज चिंचपोकळीचा चिंतामणीच्या चरणी नतमस्तक होऊन मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री.राजनजी डिचोलकर व समस्त कार्यकारिणी पदाधिकारी-सदस्य यांनी शाल व श्रीफळ देऊन सन्माननित केले...!
#ChinchpoklichaChintamani #GanpatiBappaMorya #Ganeshotsav @ChintamaniMajha #MumbaiGanpati @Chintamani1920@incmumbai@incmaharashtra
यह लड़ाई NDA और INDIA के बीच है।
यह लड़ाई नरेन्द्र मोदी जी और INDIA के बीच है।
BJP की विचारधारा और INDIA के बीच है।
भारत जुड़ेगा, INDIA जीतेगा 🇮🇳
: @RahulGandhi जी
I - Indian
N - National
D - Democratic
I - Inclusive
A - Alliance
2024 ची निवडणूक
INDIA VS NDA
आम्ही भारताच्या टीमचा हिस्सा असल्याचा अभिमान आहे
#OppositionMeetinginBengaluru
भारतीय स्वतंत्रता संग्रामातील अग्रणी व १८५७ च्या लढ्यातील प्रमुख क्रांतिकारक शहीद मंगल पांडे यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन...! #MangalPandey#मंगल_पांडे
थोर समाजसुधारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यस्मरण दिनी आज मुंबई काँग्रेस कार्यालय येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पित करुन विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी काँग्रेसचे मान्यवर पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.#Lokshahir#AnnabhauSathe
थोर समाज सुधारक, साहित्यिक, विचारवंत, लेखक, कवी, कादंबरीकार, स्वातंत्र्य चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व, साहित्य रत्न लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...! #Lokshahir#AnnabhauSathe
मैंने आज @INCMumbai की कार्यकारिणी बैठक में भाग लिया। आगामी चुनावों के मद्देनजर पार्टी के संगठन को मजबूत करने और सभी को साथ लेकर चलने पर अपने विचार रखे।
@INCIndia आज महाराष्ट्र की सबसे बड़ी विपक्षी पार्टी है। हमारे सहयोगियों को हमारे साथ उचित शर्तों पर सीट बंटवारे पर चर्चा करनी होगी।
उत्तर भारत में, भारी बारिश और बाढ़ की त्रासदी के कारण हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड और अन्य राज्यों में हज़ारों परिवार तबाह हो गए हैं।
हिमाचल में विशेष कर जीवन और सम्पत्ति का बहुत नुकसान हुआ है।
सभी से मेरा निवेदन है, ऐसे कठिन समय में राज्य सरकारों के पुनर्निर्माण कार्यों में मदद करते हुए, मुख्यमंत्री राहत कोष में हर संभव आर्थिक योगदान दें।
आइए, मिलकर टूटे घरों और ज़िंदगियों को जोड़ें, भारत जोड़ें!
आज मुंबई काँग्रेस कार्यालय येथे महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्याकरीता आयोजित केलेल्या कार्यकारिणी बैठकीत मुंबईतील मान्यवर नेत्यांसमवेत उपस्थित राहून, अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा केली.
आज मी आणि @bb_thorat जी नी @shahsusieben, मलबारहिल कॉंग्रेस आणि मलबार हिल रेसिडेन्स असोसिएशन वतीने आयोजित #विद्यार्थी_गुणगौरव__मोफत_वह्या_वाटप समारंभास उपस्थित राहुन विद्यार्थी व पालकांबरोबर संवाद साधुन उल्लेखनीय वाटचालीबद्दल कौतुक करुन सदैव मदतीची ग्वाही दिली.
मुंबई काँग्रेसने आज आयोजित केलेल्या सर्व प्रदेश प्रतिनिधींच्या महत्त्वाच्या बैठकीत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा @VarshaEGaikwad यांच्यासह मान्यवर नेत्यांसमवेत उपस्थित सर्व प्रदेश प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. #Incmumbaimeeting