ट्रॅकचा दुवा मी या
धाग्यामध्ये देत आहे. या ट्रॅकसाठी संवादिनी माझा मित्र Vinayak Dabke याने मला वाजवून दिली त्याचे आभार. शब्दांशिवाय नुसता ट्रॅकही ऐकणं ही एक पर्वणी आहे आणि याला कारण Sameer Mhatre या माझ्या मित्राची सांगितिक प्रतिभा आहे.
ज्यांना या ट्रॅकचा लाभ घ्यायचा आहे
#मराठीभाषादिन जवळ आला की मला अनेक लोकांचे फोन अथवा संदेश येतात की त्यांना त्यांच्या संस्थेत अथवा मित्रांमध्ये मराठी अभिमानगीत गायचं असतं. हे गाणं ट्रॅकवर गायला मिळालं तर विशेष आनंद होईल असंही ते सांगतात. तर या गाणयाच्या काराओके (किंवा कॅरिओकि - जो उच्चार तुम्हाला रुचत असेल तो)
लाभले आम्हास भाग्य
बोलतो मराठी !
( डॅा.ईरिना ग्लुश्कोव्हा, मराठी संत साहित्य व संस्कृतीच्या अभ्यासक; मॅास्को आणि @iccr_hq च्या प्रतिष्ठित पूर्व पाठ्यवृत्ति धारक , Distinguished Alumni Awardee 2021)
@ksinamdar
मराठी अस्मिताची जुनी यूट्यूब वाहिनी बंद करून नवी वाहिनी सुरू करत आहोत. तरी आपण जरूर सदस्य व्हा. त्यावर नवनवीन उपक्रम लवकरच सुरू करत आहोत.
https://t.co/lLPnIoPW2U
मराठी अभिमानगीताचं लोकार्पण होऊन आज ११ वर्षं झाली. तरी आजही या गाण्याबद्दलची ओढ, उत्सुकता वाढतच आहे असा मला अनुभव येतो. त्या निमित्ताने @mumbaitakच्या प्रेक्षकांशी मारलेल्या गप्पा. https://t.co/SURaBz3ysw धन्यवाद @parchureajay
राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी हा विषय अध्ययन अध्यापनामध्ये सक्तीचा करण्याच्या अधिनियमानुसार शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून अंमलबजावणी करण्याचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. @CMOMaharashtra@bb_thorat@INCIndia
मराठी अस्मिता तर्फे आम्ही एक नवी मालिका सुरू करत आहोत - ‘संन्यस्त सुखाचा काठ’. कवी ग्रेस यांच्या कवितांवर निरूपण करत आहेत ग्रेसांचा सहवास लाभलेले लेखक, अभिनेते दीपक करंजीकर. जरूर पहा #मराठी#म
@ksinamdar@spruhavarad@swwapniljoshi@SrBachchan Thank you Kaushal for nominating me
Fav song - Ajeeb dastan hai ye/ युगामागुनी चालली रे युगे ही
(Many more)
Fav colour- Green & Yellow
Fav actor (Indian) - Amitabh Bachchan, Smita Patil
Fav food - Pavbhaji, Vadapav, Panipuri....... साधं वरण, भात, तूप, लिंबू
Fav drink - चहा!!!!!