@waglenikhil आजचा मोर्चा फेल गेला , तरुणांना भडकावून दंगल घडवण्याचा प्रयत्न फसला ...स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या आधी पैसे काढण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता का ? हा प्रश्न काही लोकांनी विचारला आहे !
@EkboteNivedita ह्याचा खोटेपणा बघा , हा स्वतः म्हणतोय माझी नोकरी गेलेली नाही ...मीच निघून आलो ...फूड सिक्युरिटी चा विषय आहे ...जात विचारली ह्याचा माझ्याकडे काहीही पुरावा नाही असाही म्हणतोय ....पितळ उघडं पडलंय....
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis कृपया नोंद घ्यावी , social media मध्ये अत्यंत विखारी प्रचार चालू आहे ....असंवैधानिक भाषेचा वापर सुरू आहे , लहान मुलांना पण आंदोलनात सहभागी केले जात आहे .... अनेक तरुण कार्यकर्त्यांची माथी भडकावण्याचे काम चालू आहे ..
@RRPSpeaks एका स्त्रीच्या मागे लागलात , किती निर्लज्ज आहात जनता तुम्हाला माफ करणार नाही , कर्म कोणालाच सोडत नाही ....पुढच्या वेळी विधानसभेत नसाल ह्याची काळजी आम्ही मतदार म्हणून घेऊ! @CMOMaharashtra ह्या जातीयवादी आणि पुरोगामी विचारांना घातक अश्या आमदार रोहित पवार ह्याची हकालपट्टी करा !
@EkboteNivedita कृष्णाला मानत नाही , पण द्रोणाचार्य आणि एकलव्य आहेत अर्थात महाभारत झाले ...नोकरी गेली पण नोकरी घेऊन राहील ...उलट प्रेमने दिशाभूल केली ... त्याची नोकरी गेलेली नाहीये.... त्याला 5 वर्षांचे व्हेरिफिकेशन हवे होते कॉलेज ने देऊ केले सर्व ... Airport security जॉब चा विषय आहे राव ...