@RahulAsks UPSC चे फक्त Pattern आणि Syllabus यांचे गोडवे गाण्यापेक्षा, UPSC सारखी Evaluation व्यवस्था, तज्ज्ञ परीक्षकांची यंत्रणा, SOP, Training, Moderation आणि Accountability MPSC मध्ये कशी आणणार, यावरही चर्चा झाली पाहिजे.Pattern बदलण्यापेक्षा Evaluation वर विश्वास निर्माणकरणेअधिकमहत्त्वाच
@RahulAsks प्रश्न असा आहे—
Evaluation process किती objective, uniform आणि accountable होती?
Pattern चांगला असला, Syllabus उत्कृष्ट असला, प्रश्न दर्जेदार असले तरी checking mechanism मध्येच त्रुटी असतील तर संपूर्ण परीक्षा व्यवस्थेच्या credibility वर प्रश्नचिन्ह निर्माण होते.
@RahulAsks valuation process किती objective, uniform आणि accountable होती?
Pattern चांगला असला, Syllabus उत्कृष्ट असला, प्रश्न दर्जेदार असले तरी checking mechanism मध्येच त्रुटी असतील तर संपूर्ण परीक्षा व्यवस्थेच्या credibility वर प्रश्नचिन्ह निर्माण होते.
@RahulAsks उमेदवारांना Pattern नको असे नाही. पण Pattern पेक्षा आधी त्यांना निष्पक्ष Evaluation वर विश्वास हवा आहे.
आणि हा विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी आयोगाची आहे.
@RahulAsks Pattern चे गोडवे गाणे थांबवा.
Pattern + Infrastructure + Evaluation + Accountability — या संपूर्ण व्यवस्थेवर चर्चा करा.
MPSC ला UPSC बनवायचे असेल तर
फक्त प्रश्नपत्रिका UPSC सारखी करून चालणार नाही;
व्यवस्थाही त्या दर्जाची करावी लागेल.
@RahulAsks त्याच वेळी आयोगाला हेही सांगणे आवश्यक होते की—
“आपली Evaluation Capacity आधी मजबूत करा. तज्ज्ञ परीक्षकांचे स्वतंत्र pool तयार करा. Evaluation साठी स्पष्ट SOP तयार करा. परीक्षकांना प्रशिक्षण द्या. वेळेत आणि गुणवत्तापूर्ण checking होईल अशी institutional mechanism उभी करा.”
@RahulAsks हे प्रश्न Syllabus बदलाइतकेच महत्त्वाचे नाहीत का?
तुम्हाला जेव्हा Syllabus/Pattern बदलाबाबत विचारले जाते, तेव्हा फक्त
“UPSC सारखा Pattern करा”
असे सांगून विषय संपत नाही.
@RahulAsks Moderation, Scaling किंवा Normalisation ची स्पष्ट आणि पारदर्शक प्रक्रिया आहे का?
परीक्षकांच्या चुका आढळल्यास त्यावर जबाबदारी निश्चित होते का?
Evaluation पूर्ण करण्यासाठी निश्चित Time Limit आणि monitoring mechanism आहे का?
@RahulAsks त्यांना योग्य Evaluation Guidelines दिल्या जातात का?
Model Answer / Rubric / Marking Scheme स्पष्ट आहे का?
Question-wise किंवा point-wise marking ची पद्धत निश्चित आहे का?
दोन परीक्षकांच्या गुणांमध्ये मोठी तफावत आली तर ती कशी हाताळली जाते?
@RahulAsks Syllabus बदलणे सोपे आहे.
Pattern बदलणेही शक्य आहे.
पण त्या Pattern नुसार उत्तरपत्रिका तपासण्यासाठी—
पुरेसे आणि पात्र तज्ज्ञ परीक्षक आहेत का?
परीक्षकांची निवड कोणत्या निकषांवर होते?
आदरणीय IAS व्ही. राधा मॅडम,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) क्षेत्रात अभ्यास करताना महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी वर्गात आपले नाव नेहमीच आदराने ऐकायला मिळते. आपली कार्यपद्धती, आपले प्रशासन आणि काम करण्याची शैली एमपीएससीच्या वर्तुळात अत्यंत मानली जाते. आम्ही आपल्यासारख्या अधिकाऱ्यांनाच आमचा आदर्श मानून प्रामाणिकपणे अभ्यास करतो.
आज संपूर्ण भारतात कुठेही झाली नसेल अशी 'व्ही. राधा समिती' स्पर्धा परीक्षेच्या सुधारणांसाठी स्थापन झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फिरून आपण आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक मागण्या अत्यंत मन लावून ऐकून घेतल्या आणि प्रत्येकाला आपले मत मांडण्याची पूर्ण संधी दिली, याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत.
आता या समितीसमोर संपूर्ण महाराष्ट्रातून एकच आवाज ९५% गुंजत आहे—तो म्हणजे 'वस्तुनिष्ठ (Objective/MCQ) परीक्षा पद्धत' राज्यसेवा, अभियांत्रिकी, अन्न व औषध प्रशासन (FSO), आणि कृषी सेवा या सर्व परीक्षांना लागू करण्यात यावी.
आदरणीय मॅडम, २०२५ च्या मुख्य परीक्षेचे निकाल वर्णनात्मक (Descriptive) पद्धतीने तपासल्यानंतरही रद्द झाले आणि मुलाखतीसाठी (Interview) पात्र ठरलेले विद्यार्थी अत्यंत निराश झाले. म्हणूनच आमच्या ९९% विद्यार्थ्यांची हीच नम्र मागणी आहे की, २०१२ ते २०२४ या काळात अत्यंत यशस्वीपणे चाललेली 'ऑब्जेक्टिव्ह पद्धत' पुन्हा लागू करण्यात यावी आणि परीक्षेची प्रक्रिया पूर्वीसारखी सोपी व पारदर्शक करावी.
रहीला प्रश्न वर्णनात्मक (Descriptive) ज्ञानाचा, तर निवडीनंतर 'यशादा' (YASHADA) या प्रीमियम संस्थेत २ वर्षांचे प्रशिक्षण असते. तिथे 'MA in Development Administration' नावाचा ४ सेमिस्टरचा कोर्स पूर्ण करावा लागतो, जो पूर्णपणे वर्णनात्मक स्वरूपाचा असतो आणि त्यात उत्तीर्ण होण्यासाठी ६०% गुणांची अट असते.
आपणास हीच नम्र विनंती आहे की, ज्याप्रमाणे २०१२ मध्ये एमपीएससीचे माजी अध्यक्ष आदरणीय सुधीर ठाकरे साहेबांनी आमच्यासाठी क्रांती घडवून आणली होती, तशीच क्रांती आता आपणही २०२७ पासून ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न लागू करून घडून आणावी.
एमपीएससीच्या क्षेत्रातील लाखो प्रामाणिक विद्यार्थी आपले हे योगदान नेहमी लक्षात ठेवतील आणि महाराष्ट्र प्रशासनाच्या इतिहासात आपले नाव सुवर्णअक्षरांनी लिहिले जाईल.
आपले नम्र विद्यार्थी,
एमपीएससी परीक्षार्थी, महाराष्ट्र.
@Nikhil_A_Patil@GaneshgSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@EA_OfficialMH@BaliramDoleyINC