'RSS's Seva Works going on. Society also watching this. Making a better society, is our work. Goodworks should be shared, which will inspire others. Seva will unite us': RSS Sarasanghachalak Dr Mohan Bhagwat. #SanghKiBaat
अगेन्स्ट कॅप (स्पॉट राऊंड) च्या माध्यमातून प्रवेश घेतलेल्या ओबीसी आणि व्ही.जे.एन.टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी या मागणीसाठी सलग दुसऱ्या दिवशी ABVP विद्यार्थ्यांसह उपोषण करीत आहेत.
@Bhujbal_Saheb@cbawankule@save_atul
ABVP की प्रचंड जीत।
दिल्ली विश्वविद्यालय छात्रसंघ चुनाव में 4 में 3 सीटों पर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद की जीत।
अध्यक्ष, सचिव और संयुक्त सचिव पद पर ABVP की जीत।
अध्यक्ष पद पर आर्यन मान 28841 वोट लेकर जीते, सचिव पद पर कुणाल चौधरी 23779 वोट लाकर जीते, संयुक्त सचिव पद पर 21825 वोट लेकर दीपिका झा जीतीं।
उपाध्यक्ष पद पर भी ABVP के गोविंद तंवर ने 20547 वोट लाकर NSUI को कड़ी टक्कर दी।
गत एक वर्ष से यह छात्र परीक्षा की तैयारी कर रहे थे लेकिन @NTA_Exams के खराब प्रबंधन के कारण छात्रों की हानि हुई है। इस पर जांच होनी चाहिए और छात्रों को इंसाफ मिलना चाहिए।
आयुष के स्नातकोत्तर शिक्षा हेतु होने वाली AIAPGET एग्जाम में महाराष्ट्र के परीक्षा केंद्रों पर हजारों छात्रों को तकनीकी गड़बड़ के कारण परेशानियों का सामना करना पड़ा है।
यशवंतराव मुक्त विद्यापीठाच्या सत्र परीक्षांमध्ये एक विद्यार्थी सर्रास मोबाईल घेऊन बसला असून स्नॅप काढतो आहे. मुक्त विद्यापीठाच्या नावाखाली हा फुकट डिग्री वाटप कार्यक्रम विद्यापीठाने सुरू केला आहे का? या वर्गात पर्यवेक्षक कुठे आहेत?
@YCMOU#YCMOU#ABVP
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोल्हापूर व सांगली विभागाच्या शिष्टमंडळातर्फे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू, प्र कुलगुरू, कुलसचिव आणि परीक्षा नियंत्रक यांच्यासोबत विविध विद्यार्थी समस्यांवर सखोल चर्चा करून निवेदन देण्यात आले. यावेळी परीक्षा विभागातील गोंधळ, मागच्या काळात प्राध्यापक व इतर कर्मचारी पदभरती मध्ये झालेला घोटाळा आणि बोगस महाविद्यालयांचे वाढलेले प्रमाण अशा विविध विषयांवर विद्यार्थी हिताच्या मागण्या ठेवण्यात आल्या. अभाविपच्या सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
#ABVPKolhapur
#ABVPSangli
#ABVPSatara
#shivajiuniversity
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद् के अखिल भारतीय स्वरूप के शिल्पकार, कार्यपद्धति के आधार और विद्यार्थी परिषद् के माध्यम से अनेक राष्ट्र समर्पित निःस्वार्थी सामाजिक कार्यकर्ताओं का निर्माण करने वाले प्रा० यशवंतराव केलकर जी की जयंती पर उन्हें शत् शत् नमन।
राष्ट्रीय शिक्षा निती जो अभी पुरे भारतवर्ष में धीरेधीरे क्रियान्वित हो रही है इस नीति के एक अर्थ से निर्माता यानी जिन के अध्यक्ष के दायित्व में केंद्रसरकार ने मान्यता दी ऐसे महान शास्त्रज्ञ डॉ कस्तुरीरंगन जी को छात्र शक्ति की ओर से भाव पूर्ण श्रद्धांजली @ABVPVoice@ishaliniverma
शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा
असा संदेश देणारे भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या..!!
#learn_organise_fight#AmbedkarJayanti#JaiBhim#डॉबाबासाहेबआंबेडकर#bhimjayant_134 #world_biggest_jayanti #bharat_ratna #SocialJustice #IndianConstitution #BabaSaheb #ABVP #abvpvoice #abvpmaharashtra #abvppaschimmaha
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एकुकेशन अँड रिसर्च (IISER) पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या मुक्तीपर्व या कार्यक्रमात निमंत्रित माओवादी, कट्टरपंथी आणि तुकडे तुकडे गॅंगसोबत संबंधित असणाऱ्या वक्त्यांवर प्रतिबंध घालण्यात यावे अशी मागणी
ABVP demanded that restrictions must be imposed on radical & casteist speakers during the 'Muktiparv' program to be held at @IISERPune. A memorandum was given to the DCP Pune to maintain social harmony and maintain law and order.
@CPPuneCity#JayBhim#ABVP4IISER
महाविद्यालय परिसरात अमली पदार्थांवर बंदी घालून महाविद्यालयामध्ये ज्या घटकांकडून त्यांचे सेवन होत असेल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. #SPPUAgainstStudents#SPPUAgainstStudents
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 मध्ये नमूद केल्या नुसार खुल्या विद्यार्थी परिषद निवडणुका विद्यापीठाने घेणे गरजेचे आहेपरंतु अजूनही याची अंमलबजावणी न करून पुणे विद्यापीठ विद्यार्थ्यांचा हक्क आणि अधिकारांवर घाला घालण्याचे काम करत आहे का? #SPPUAgainstStudents@ChDadaPatil