गुरुजींचे निष्ठावंत धारकरी सौरभ सुरवसे यांची महाराष्ट्र पोलिस दलात DYSP/ ACP पदी निवड झालेबद्दल गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांचे आशिर्वाद घेतले तसेच गुरुजींनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या🙏🚩
महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राचा कायापालट घडवण्यास भाजपा-महायुती सज्ज
आपला महाराष्ट्र हा संस्कृती आणि गौरवशाली इतिहासाने समृद्ध आहे. याच वैभवशाली वारसा, इतिहास आणि संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी आपलं भाजपा महायुती सरकार सदैव कटिबद्ध आहे.
याच अनुषंगाने महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरं, ऐतिहासिक गडकिल्ले आणि पारंपरिक जलस्रोत यांचे जतन, संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी स्वतंत्र बृहद आराखडा तयार करण्यात येत आहे.
भाजपा महायुती सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील इतिहास संवर्धन, पर्यटन, स्थानिक अर्थव्यवस्था आणि सनातन संस्कृतीचे जतन व संवर्धन या क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. तसेच युवा पिढीसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण होतील.
#MaharashtraHeritage #PreservingHistory #CulturalPride #HistoricForts #AncientTemples #DevendraFadnavis #BJPMahayuti #GloriousMaharashtra #TourismBoost #CulturalLegacy #ProudOfMaharashtra #MaharashtraTourism #BJP4Maharashtra #RavindraChavan4MahaBJP #AplaRavi
सूर्याचे तेजही फिके पडावे, असा तेजपुंज चेहरा आणि तसाच पराक्रम गाजवणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा मोशी येथील जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण दीपावलीच्या पावन प्रसंगी दिव्यांच्या आतिषबाजी मध्ये अक्षरशः न्हाऊन निघाला.
दीपावली सणाच्या पावन पर्वानिमित्त हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने भोसरी विधानसभा मतदार संघामधील मोशी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे जगातील सर्वात उंच स्मारक 'स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण' यांच्या चरणी दीपावली निमित्तभव्य आतिषबाजी व रोषणाई करण्यात आली. धर्मवीरांच्या स्मारकावर झळाळणारा हा दिवाळीचा सोहळा पाहताना डोळ्यांचे पारणे फिटले.
जय शिवराय, जय शंभुराजे! 🚩
#StatueOfHindubhushan #ChhatrapatiSambhajiMaharaj #ShivPrem #DiwaliPadwaCelebration #JayShivray #JayShambhuraje
“गवाँर हो तभी बॉर्डर पे भेज दिए गए हो”
“तभी तुम्हारे बच्चे विकलांग पैदा होते हैं और बॉर्डर पे शहीद हो जाते हैं”
“भेज तुझे जहाँ भेजनी हो रिकॉर्डिंग”
@HDFC_Bank जरा अपने ऐसे कर्मचारी को बतायें कि अब रिकॉर्डिंग सही जगह पहुँच गई है।
“मोहन भागवत जी ने वसुधैव कुटुंबकम के मंत्र से प्रेरित होकर समता-समरसता और बंधुत्व की भावना को सशक्त करने में अपना पूरा जीवन समर्पित किया है।”
मां भारती की सेवा में सदैव तत्पर मोहन जी के 75वें जन्मदिन के विशेष अवसर पर मैंने उनके प्रेरक व्यक्तित्व को लेकर अपनी भावनाएं रखी हैं। मैं उनके दीर्घायु एवं स्वस्थ जीवन की कामना करता हूं।
https://t.co/Wf1A6qgE0h
Deeply touched by the warmth and affection of the Indian community here in Tokyo. Their commitment to preserving our cultural roots while contributing meaningfully to Japanese society is truly commendable.
In a few hours from now, will be interacting with a group of business leaders with a focus on adding vigour to India-Japan trade and investment ties.
I look forward to being in Gaya, where works worth over Rs. 13,000 crore will be inaugurated or their foundation stones will be laid. The projects include the four-lane Bakhtiyarpur to Mokama section of NH-31, Buxar Thermal Power Plant, Sewerage Treatment Plants and Sewerage Networks.
I’m very happy to be in Kolkata, and that too as this great city is preparing for Durga Puja festivities. Today is a special day for connectivity in Kolkata. The expansion of the metro network will benefit many citizens.
Travelled on the Metro with students and Shramiks who worked on expanding the infrastructure.
उल्लास और उमंग के माहौल के बीच बिहार में इंफ्रास्ट्रक्चर से जुड़े एक ऐतिहासिक अध्याय का साक्षी बनने का सौभाग्य मिला। औंटा-सिमरिया पुल का लोकार्पण राज्य के लोगों के जीवन में बड़ा बदलाव लेकर आने वाला है।