राहूल गांधींच्या पणजोबांनी त्याकाळी आपले सगळे पैसे , म्हणजे १९६ कोटी रूपये , म्हणजे आजचे १२,००० करोड रुपये देशाच्या नवनिर्माणासाठी दान केले होते.
आज्जीने स्वत:चे सगळे दागिने देशाला युद्धप्रसंगी दान केले होते.
कुटुंबाने आपली वडिलोपार्जित घरे सरकारला दान केली होती.
आज्जी व वडिलांनी देशासाठी बलिदान दिले.
त्यामूळे एक लक्षात ठेवा मोदीजी.. सुडाचे राजकारण करून तुम्ही राहुलजींना सरकारी घरातून तर बाहेर काढू शकता, पण, ह्या कुटुंबाने त्याग ,बलिदान व प्रेमाने लोकांच्या मनात जे घर केलंय ना, तुम्ही काहीही केलं तरी तिथून बाहेर काढू शकणार नाही.
#RahulGhandi