@supriya_sule@SakshnaSalgar ताई असच आमचं सुद्धा प्रकरण आहे 2019 जिल्हा न्यायालयामध्ये निवड झाली आणि कोरोना लागला, आणि आज 1400 मुलं कायमचे घरी आहेत, सरकारला आणि न्यायालयाला विचारणा केली तर ते म्हणत आहे तुमच्या यादीची मुदत संपली. 2 वर्ष कोरोनामुळे देश बंद होता आणि आमचं आयुष्य बंद झाला.
@CMOMaharashtra साहेब जिल्हा न्यायालय भरती 2018 मधील निवड झालेले विध्यार्थी अजून नियुक्ती विना आहेत, त्यांना इच्छा मरणाची परवानगी द्यावी 🙏 हीं विनंती 🙏
@amolmitkari22 तुमचा अंतरात्मा ग्वाही देतो का अजित पवार लोकशाही पद्धतीने लढला, जेंव्हा मिंध्यानी उद्धव साहेबांशी गद्दारी केली तेंव्हा तुम्ही आणि तो अजित पवार बोंबीच्या देठापासून ओरडून सांगायचे कीं मिंध्यानी उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खूपसवला. याचा अर्थ तुम्ही पण गद्दार.