जीवन वाचवण्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक देवदूत डॉक्टरांना सलाम!👩🏻⚕️👨🏻⚕️
आपली सेवा, आपली निष्ठा आणि आपल्या कार्यामुळे समाज सुदृढ बनतो.
राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या सर्व डॉक्टर्सना मनःपूर्वक शुभेच्छा!💐
#atulkalsekar#doctor#medicalheroes#happydoctorsday#salute
संघटनाचा शिल्पकार, आता नेतृत्वाच्या शिखरावर!
भाजपा प्रदेशाध्यक्षपदी मा. रविंद्र चव्हाण यांची १ जुलै रोजी होणारी नियुक्ती ,
संपूर्ण कार्यकर्त्यांसाठी अभिमानाचा क्षण! 💐
तुमच्या नव्या जबाबदारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐@RaviDadaChavan#ravindrachavan#bjpmaharashtra#atulkalsekar
भाजप सिंधुदुर्गच्या वतीने आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 25 जून रोजी ओरोस येथे संविधान हत्या दिवस साजरा करण्यात आला. प्रमुख वक्ते म्हणून गोवा भाजप उपाध्यक्ष माजी खासदार नरेंद्र सावईकर उपस्थित होते.
#BJP#atulkalsekar
👑 सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते, शिक्षणाचे खरे शिल्पकार...
राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांना मानाचा मुजरा!
त्यांच्या कार्यामुळेच अनेकांना न्याय मिळाला.
जय शाहू महाराज!
#sahumaharaj#sahumaharajjayanti#atulkalsekar
परम पूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवारजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏
त्यांचा विचार आणि कार्य आजही लाखो स्वयंसेवकांसाठी प्रेरणास्थान आहेत.
राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी त्यांच्या स्वप्नांना साकार करण्याचे कार्य आपण करत राहू.
#drhedgewar#rss#bjp#atulkalsekar