सिंदफणा परिसरातील १४० गावांच्या शेतकऱ्यांनी एकत्र येत लोकलढा आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनांतर्गत गेल्या सतरा दिवसांपासून सिरसमार्ग (ता. गेवराई,जि.बीड) येथे उपोषण सुरू आहे. जायकवाडी धरणाचे पाणी सिंदफणा नदी पात्रात सोडावे, सिंदफणा नदीवर साखळी बंधारे बांधावेत, जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून उपकालवा करावा, नदीजोड प्रकल्प गतीने राबवावे, मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेत शेती व उद्योगांना पाणी द्यावे आदी मागण्यासाठी हे उपोषण सुरू आहे. या आंदोलनास सतरा दिवस झाले तरीही शासनाने अद्याप त्याची दखल घेतली नाही ही अतिशय खेदजनक बाब आहे. माझी मुख्यमंत्री महोदयांना नम्र विनंती आहे की कृपया आपण या आंदोलनाची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने योग्य ती उपाययोजना करावी.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
Registering as Legal Heir on Income Tax Portal !!(including Sample Formats of Legal heir Certificate)
Following Documents need to be uploaded by the Legal heir under Register as Representative Assessee Tab on Income Tax Portal :-
1) PAN of Deceased
2)PAN of Legal Heir
3) Death Certificate
4) LEGAL HEIR CERTIFICATE as per norms i.e.
📌Legal Heir Certificate from Court from Competent Authority (Court/Revenue Authority)-PIC 1
📌Registered Will
📌 Bank Letter mentioning nominee details or joint account holder -PIC 2
📌Family pension certificate issued by State/Central Govt.
Follow for more of such Practical Information related to ITR Filing & Procedures 👍
#ITRwithAbhas #ITRfiling
फक्त नोंदणी बदलत आहेत...!!!
आपण अश्या जगात राहतो, जिथे जमिनीचे मालक दर २०-३० वर्षांनी बदलत राहतात.
काल आजोबा मालक होते, नंतर मुलगा मालक झाला, काही काळानंतर नातू मालक होईल...
"फक्त मालक बदलत आहेत"...
या पृथ्वीची जमीन कोट्यावधी वर्षे जिथं होती, तिथंच पडून आहे, आपली पृथ्वी एक इंचही लहान किंवा मोठी झाली नाही. पण मालक अगणित वेळा बदलले आहेत. कधी ह्याच्या नावावर तर कधी त्याच्या नावावर जमिनीच्या फक्त नोंदी होत असतात.
पण गंमतीची गोष्ट कळतेय का?
सगळे मालक रिकाम्या हाताने हे जग सोडून जातात आणि जमीन आपल्या "नवीन मालकाची" वाट पाहत असते...
खरं तर, निसर्ग आपल्याला राहण्यासाठी भाड्याने जागा देतो आणि तीही ठराविक काळासाठी आपली वेळ संपताच सर्व काही इथंच राहतं.
आपण या पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टींचा जगण्यासाठी आनंद तर उपभोगला पाहिजे, पण एवढी आसक्तीही असली पाहिजे की, हे सगळं सोडताना शरीराला जास्त त्रास सहन करावा लागणार.
म्हणून जीवनाचा आनंद लुटा पण कसली अति आसक्ती ठेऊ नका...
कारण, जाताना घेऊन तर काहीच जायचं नाहीय...!!!😝😝😝
भारत सरकारची इन्शुरन्स कंपन्याची नियंत्रक संस्था IRDAI ने हेल्थ इन्शुरन्स ग्राहकांसाठी काही खूप चांगले बदल लागू केलेत..😍👇
त्यातले बहुतेक सर्व बदल हे जास्तीत जास्त ग्राहकांना(ideally १००%) कॅशलेस सुविधेचा लाभ घेता यावा यासाठी केलेले दिसतात..!
१) आधी जर कॅशलेस सुविधा
१/६
#म
A Salary Doesn’t make Anyone Rich
I have Created a list of
- 46 Passive Income Ideas for 2024
Just need
- Mobile / Pc
- Internet
- 2 to 4 hours a day
To get for free , Just
Retweet and reply “ Money ”
[ Must be following ]
#MPSC#Declare_Exam_Date#Declare_PSI_2021_general_merit_list
👉 1. @mpsc_office आयोगाने पुढे ढकललेल्या , समाजकल्याण 2023, राज्यसेवा पूर्व 2024 आणि Combine गट ब, गट क पूर्व 2024 परीक्षांच्या तारखा लवकरात लवकर प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर कराव्यात. तसेच गट क मुख्य 2023 क्लार्क निकाल लवकर लावून स्किल टेस्ट ची तारीख जाहीर करावी.. स्पर्धा परीक्षा विध्यार्थी वतीने नम्र विनंती..
👉 2. सरकारने राज्यसेवा जाहिरात मध्ये सुधारीत जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्रक आणि Combined गट ब आणि क जाहिरात मध्ये सुद्धा जास्तीत जास्त जागा तातडीने आयोगाकडे द्याव्या. ही नम्र विनंती.. जून महिन्यात या परीक्षा घेण्यात याव्यात पुन्हा पावसाळ्यात परीक्षा होणे अवघड होईल.. 🙏🙏
👉 3. मा.@mpsc_office आयोगाने PSI 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करावी ही विनंती, कारण हे प्रकरण न्यायाधीन असल्याने व न्यायालयीन प्रक्रिया अत्यंत वेळ खाऊ असल्यानं त्याचा निकालावर खूप परिणाम होईल व विद्यार्थ्यांना त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागेल, त्यामुळे मा. आयोगाला विनंती आहे आपण General Merit list declare करावी,त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील दिशा ठरवता येईल..🙏🙏
@AROM_GOM @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@GondaneDevesh@mpsc_office@Drsuvarnas@RRPSpeaks@NANA_PATOLE@mieknathshinde@LoksattaLive@lokmat@abpmajhatv
आता ही युक्ती कळण्यासाठी भारतात मुळात मार्केट मधल्या कमाई वर कर कसा लागतो ते तुम्हाला माहिती पाहिजे.
ते नसेल माहिती तर त्यावरही आधी एक थ्रेड लिहीलाय(लिंक👇३ ऱ्या ट्विट मध्ये) कृपया तो आधी वाचा.
ही युक्ती समजून घ्यायला आपण एक उदा घेऊ..
समजा पूर्ण वर्षभरात मी १० शेअर घेतले आहेत.
त्यातले ५ मी प्रत्येकी ४० हजार नफा घेऊन विकले.(एकूण २ लाख नफा) (Realised Profit)
आणि आता राहिलेले ५ जे मी विकले नाहीयेत..ते सर्व तोट्यात आहेत..समजा प्रत्येकी २० हजार तोटा ते शेअर दाखवत आहेत.पण मी ते अजून विकले नसल्याने तो तोटा अजून तरी प्रत्यक्षात झाला नाहीये.(Unrealised Loss)
आता मला जर टॅक्स भरायचा असेल तर सरकार ह्या २ लाखावर १५% म्हणजे एकूण ३० हजार टॅक्स लावते.
पण..ह्यात मला जो १ लाख तोटा होऊ शकतो..त्या धोक्याचा काहीही विचार केला जात नाही.
आता..मला जर विश्वास असेल की माझे तोट्यातले शेअर पण चांगलेच आहे तर मी ते खरं तर विकायला नको.आणि ते सर्व नफ्यात जाईपर्यंत वाट पाहिली पाहिजे.
पण..कर वाचविण्यासाठी मी ते सर्व शेअर विकतो आणि लगेच ३ दिवसांनी विकत घेतो.
(Realised Loss)
म्हणजे तो १ लाख तोटा प्रत्यक्षात आणतो आणि परत ज्या खाली गेलेल्या किंमतीला तो शेअर होता त्याच किमतीच्या जवळपास परत ३ दिवसांनी तो शेअर विकत घेतला जातो.
म्हणजे आता टॅक्सचं गणित कसं होतं बघा..
२ लाख नफा - १ लाख तोटा = १ लाख नफा
आणि आता मला ह्यावर १५% म्हणजे
१५ हजार कर भरावा लागेल..!
म्हणजे १५ हजार ची बचत..🤑🤑🤑
ह्या तशा बऱ्याच जुन्या युक्तीला म्हणतात-
' Tax Loss Harvesting ' !
पण..ही युक्ती वापरण्यासाठी
१) शेअर्स किमान २८ मार्चच्या आत विकावे लागतात. म्हणजे ते शेअर्स आपल्या डी-मॅट अकाऊंट मधून वजा झाल्याची आणि तोटा झाल्याची नोंद होते.
२) आपल्याला १ वर्षाच्या आतल्या ट्रेडिंगने किती नफा झालाय आणि १ वर्षाच्या ट्रेडिंग ने किती आणि FnO ने किती नफा झालाय ते पक्के माहीत असावे..कारण १ वर्षाच्या आतला तोटा..१ वर्षाच्या आतल्या नफ्यातून च वजा करता येतो..इतर नफ्यातून नाही.
३) आणि मुळात ह्यासाठी वर्षभर ट्रेडिंग करून आपल्याला वर्षभर अखेर नफा झालेला हवा..😬😐
४) जे शेअर खरोखर चांगले आणि थोडा थांबून नफा होण्यासारखे आहेत तेच विकून परत घ्यावे.
पहिल्यांदा चुकीचे शेअर घेऊन चूक झाली असेल तर ती ह्यासाठी पुन्हा करायची गरज नाही..😬😐
ह्या ४ गोष्टी नीट पडताळून घेणे गरजेचे आहे..✌️
असो..
तसं पाहिलं तर..
ट्रेडिंग करणारे..अन् फक्त शेअर्सच नाही बरं..
गावागावात असणारे धान्य इ चे व्यापारी लोक पण त्यांना द्यावी लागणारी टॅक्सची रक्कम हीच युक्ती वापरून कमी करतात..!
आता तुम्ही पण व्यापारी झालाच.. शेअर्सच्या धंद्यात उतरलात आहात तर तुम्हीही ही युक्ती वापरायला विसरू नका..आणि वापरली तर त्या बद्दलचा तुमचा अनुभव काय होता..आहे ते सांगायला विसरू नका..😅🙏🖖
२/३
उद्या बजेट !
पुढच्या वर्षीसाठी अजून काही नवीन कर येतील..कदाचित जातीलही..🤞
पण ह्या वर्षीच काय ?
शिवाय आपण F&O केलं..Intraday केलं..Positional केलं किंवा Investment केलं म्हणजे कर कमी लागतो ?
अशा प्रश्नांची उत्तरं आजच्या थ्रेड मध्ये 👇
> > > स्टॉक मार्केटमधील कमाई आणि त्यावरचा इन्कम टॅक्स !
#StockMarketअभ्यास #म
ह्यात समजायला सर्वात सोपी गोष्ट म्हणजे- कर भरण्यासाठी आधी नफा व्हावा लागतो..😅
म्हणून नफ्यासोबत फारसा संबंध नसणाऱ्या प्रकारापासून आधी सुरुवात करू..😜👇
आणि तो प्रकार म्हणजे..अर्थातच -
>>> जे लोक Intra Day किंवा फ्युचर्स & ऑप्शन्स करतात
ह्या भल्या लोकांनी जर चुकून माकून पैसे कमावलेच तर ते त्यांचं बिझीनेस इन्कम पकडले जाते.
म्हणजे हे जर नोकरदार असतील किंवा अजून काही प्रकारे ह्यांचं इन्कम असेल तर त्यात हे इन्कम add केले जाते..आणि एकूण रकमेवर टॅक्स भरावा लागतो.
म्हणजे एखादा जर ३०% स्लॅब मध्ये येत असेल तर त्याला Intraday आणि
F & O नफ्यावर पण ३०% टॅक्स द्यावा लागेल..२०% स्लॅब वाल्याला २०% आणि असंच इतर सर्व टॅक्स स्लॅब वाल्यांसाठी.
थोड्क्यात काय तर - नोकरी करणाऱ्या (२०-३०% स्लॅब मधल्या) लोकांनी Intraday आणि F&O करणे म्हणजे मूर्खपणा आहे.
आणि तेही स्वतःच्या अकाऊंटवरून करणे हा तर महामूर्खपणा आहे..😜
आता ह्याला बिझीनेस इन्कम समजायचा फायदा हा होऊ शकतो की एका वर्षीचा लॉस हे लोक पुढच्या ७ वर्षांच्या नफ्यातून वजा करू शकता..!
म्हणजे एका वर्षी १ लाख तोटा झालाय आणि पुढच्या वर्षी १ लाख नफा तर पुढच्या वर्षीच्या नफ्यावर कर भरावा लागत नाही.
फक्त इतकं लक्षात ठेवावं की Intraday चा तोटा Intraday नफ्यातून आणि F&O चा तोटा F&O नफ्यातूनच वजा करता येतो..!
आता..जरा फायद्याच्या गोष्टींकडे वळू..👇
१/n
@Liberal_India1 काँग्रेस चे राज्यातले व देशातले नेत्यांनी किती आंदोलने जनतेसाठी रस्त्यावर उतरून केली .काँगेस मध्ये सामान्य तरुणांना कोणतीच पदे मिळत नाहीत.सत्ता आल्यावर सगळे म्हातारेच असतात .खर्गे म्हातारे आहेत त्यापेक्षा शशी थरूर अध्यक्ष म्हणून चांगले होते ,घराणेशाही ने वाटोळं केलं काँग्रेसच
ओटीपी किंवा एटीएमचा फ्रॉड झाला तर गोंधळून न जाता **दोन तासांच्या आत १९३० या हेल्पलाईनवर फोन करा**. त्यांना शक्य तेवढे डिटेल्स द्या. तुमचे गेलेले पूर्ण पैसे ट्रान्सफर होण्यापासून रोखून धरण्याची प्रक्रिया ते करू शकतात, फक्त तात्काळ रिपोर्ट करणे आवश्यक आहे. #सायबरसुरक्षा
#राज्यसेवा_2024_जागावाढ#राज्यसेवा_2024_1500
♦️राज्यसेवा संवर्गात 35 उपसंवर्ग असूनही फक्त 12 उपसंवर्गांची केवळ 205 जागांसाठीची जाहिरात काही दिवसापूर्वी MPSC कडून प्रसिद्ध झाली आहे, या जाहिरात मध्ये सर्व 35 संवर्गाची 1500+ जागावाढ शासनाने करावी ही विनंती.🙏
👉 राज्यसेवा परीक्षा 2024 ही वस्तुनिष्ठ प्रकारची शेवटची परीक्षा आहे त्यामुळे ही जाहिरात जास्तीत जास्त जागांची करुन खुप दिवसापासून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा ही विनंती.. आलेल्या राज्यसेवा पुर्व परीक्षा जाहिरात 2024 मध्ये रिक्त संवर्ग व जागा लवकरात लवकर शासनाने #MPSC कडे पाठवून आम्हाला न्याय द्यावा ही कळकळीची विनंती..🙏🙏
@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@atullondhe@NANA_PATOLE@mieknathshinde@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks
@AROM_GOM
@supriya_sule