नाशिक मधे अपक्ष राहून तांबे जिंकतात ..आणि नागपुर मधे वेळेवरती समर्थन देउन अड़बले जिंकतात ..परंतु विधान परिषदेत पहिल्या नंबरचे राहून सुद्धा चंद्रकांत हांडोरे हरतात ...
ही सेक्युलर कांग्रेस ची लबाड़ी काय आहे ?
विधान परिषदेमध्ये राजकीय पक्षाचा अतिक्रम होत आहे.शिक्षकांना आणि पदविधारकाना त्याचासाठी लढनारा खरा प्रतिनिधी पाहिजे असेल तर राजकीय पक्षाच्या उमेदवाराणा डावलून हक्काचा प्रतिनिधी निवडून पाठवाला पाहिजे.
जे शिक्षण सम्राट शिक्षकांच आणि विद्यार्थ्यांच शोषण करतात तेच सम्राट विधान परिषदेत शिक्षकांच आणि पदविधारकाच प्रतिनिधित्व करतात आणि त्याना हेच शिक्षक आणि विद्यार्थी निवडून देतात.
राजकरण इथुंन बदलायल पाहिजे ...
हे अस झाल आ बैल मूझे मार ...
सरकार कोणत्याही पारंपारिक पक्षाची असो महाराष्ट्रातल्या तरुणाच्या जीवावरती उठली आहे ....
आता खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील तरुणांनी उठूंन उभ राहायला पाहिजे ...
आणि जाती,धर्म ,प्रांत या सर्व बाबी बाजूला सारुन एक शक्तिशाली राजकीय भूमिका घ्यायला पाहिजे ...
हाच एक पर्याय आहे..
अनुसूचित जातींच्या विकासासाठी तरतूद करण्यात आलेला पैसा हा त्यांच्याच विकासासाठी खर्च व्हायला हवा. मात्र, हा पैसा #बार्टीच्या माध्यमातून संस्थांचा विकास आणि त्यांचे खिसे भरण्यासाठी वापरला जात आहे. डोळ्यासमोर लूट सुरू असूनही अनुसूचित जातींचे आमदार मुग गिळून आहेत.