I repeat... राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट खासदार यांना एक जाहीर सूचना, जर.... जर तुम्ही NDA सोबत गेलात आणि जे काही विधेयक साठी तुम्ही त्यांना मदत केली तर तर... शिव्या खायला, थोबड फोडून घ्यायला तयार रहा... आणि हे सगळ करायचा आम्हाला अधिकार आहे.
@supriya_sule@kolhe_amol
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पगडीपेक्षा त्यामागचा सत्यशोधक विचार महत्त्वाचा आहे.
फुले पगडी ही केवळ डोक्यावर ठेवण्याची वस्तू नाही..ती समता, सामाजिक न्याय, स्त्रीशिक्षण, शोषणाविरोधातील संघर्ष आणि बहुजनांच्या मुक्तीच्या विचारांचे प्रतीक आहे.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, आज हीच पगडी अशा व्यक्तीच्या डोक्यावर ठेवली गेली ज्यांच्या राजकारणाने आणि विचारांनी महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचारांना वारंवार धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
डोक्यावर फुले पगडी घातल्याने फुलेंचा विचार आत्मसात होत नाही, त्यासाठी कृतीतून समता आणि सामाजिक न्यायाची बाजू घ्यावी लागते.
पगडीचा सन्मान करणे सोपे आहे,
पण फुलेंचा विचार जगणे कठीण आहे!
फुले पगडी डोक्यावर ठेवण्यापूर्वी
फुलेंचा सत्यशोधक विचार मनात उतरवा!
मोदीजी लग्नाला आले होते म्हणून भक्तांनी एकही प्रश्न विचारला नाही
लावासामधून एवढा पैसा आला कुठून? कांदा-वांग्याच्या शेतीतून एवढी कमाई झाली का? एवढं मोठं आणि लॅविश लग्न कसं केलं?
बहुतेक मोदीजी आले होते म्हणून भक्तांनी प्रश्न विचारायचे टाळले असावेत…
किंवा कदाचित मोदीजीच सगळा हिशेब घेऊन गेले असतील! 😄
आपल्या मातृसंस्थेच्या मुख्यालयावर ५२ वर्षे तिरंगा न फडकवणारे आज अचानक 'तिरंगा यात्रा' काढत आहेत.. हे देशप्रेम नाही तर सत्तेचं काऊंटडाऊन सुरू झाल्याने आलेली उपरती आहे.
हाच आहे ढोंगीपणाचा कळस..!
नाशिक–पुणे सरळमार्गी रेल्वेसाठी आंदोलन!
हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून नाशिक पुणे रेल्वेसाठी चक्कजाम आंदोलन केले
या रेल्वेसाठी मंजुरी मिळाली, जमीन अधिग्रहण झाले,अचानक तांत्रिक कारणे दाखवत हा प्रकल्प रद्द करण्यात आला..याविरोधात आज लोक रस्त्यावर उतरली..
#नाशिकपुणेरेल्वे #चक्काजामआंदोलन
एखाद्या पत्रकारास याहून मोठी कामाची पावती काय असू शकते?
Journalism is printing what someone else does not want printed; everything else is public relations.
-George Orwell
राज ठाकरे नाशिक मध्ये गेले,
नाशिकमध्ये पडलेले खड्डे, कुंभ मेळ्यासाठी होत असलेला खर्च ह्यावर बोलले,
पण बातमी कुठली चालवली गेली खेळाडूची भेट घेतली नाही.
तुमच्या समस्या कशा पद्धतशीर दूर ठेवल्या गेल्या समजून घ्या..
मी नेहमी म्हणतो - सरकारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम (पर्मनंट) करू नका. फक्त कंत्राटी पद्धतीने भरती 👍
नोकरी जायची भीती नसलेली ही लोक स्वतःला मालक आणि जनतेला गुलाम समजू लागतात.
Accountability आणि Responsibility असे शब्द तर ते विसरून जातात.
गेले कित्येक महिने मी मांडतोय
मोहित कंबोज आपली माणसे बसवून सिद्धिविनायक मंदिरात चोरी चालू आहे
आता मंदिरात चोरी बद्दल !!
45 कर्मचारी निलंबीत...
10 बरखास्त...
बप्पा मला माफ करा .. मराठी माणूस भरकट्ला आहे