📍छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती
छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीचे सभापती मा. श्री. कल्याण नाना गायकवाड यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
#vijayautade#छत्रपतीसंभाजीनगर#पंचायतसमिती#trending#viralpost
विधानपरिषद आमदार मा.श्री. सुहासभाऊ शिरसाठ यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
#vijayautade#happybirthday
या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदाराला तात्काळ अप्रोचचे काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार SBOA चौक, अहिल्यादेवी चौक व संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या अप्रोचच्या कामाची पाहणी करण्यात आली.
#VijayAutade#viral#trending#road
हर्सूल टी पॉइंट ते सिडको जळगाव हायवे* या रस्त्याचे मुख्य सिमेंट कॉंक्रिटीकरण काम पूर्ण झाले आहे. मात्र रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अप्रोच रस्त्यांची कामे प्रलंबित असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.
नागरिकांना घराचा PR कार्ड मिळावा म्हणून ठेवण्यात आलेल्या ठरावावर मा. उपमहापौर तथा नगरसेवक अॅड. विजय औताडे यांनी प्रशासनाला सिटी सर्वेक्षण व डीमार्केशन मधील अडचणी सांगून महत्वाच्या सुधारणा सुचवल्या.
*विजूभाऊ म्हणजे कामाची गॅरंटी*
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन .!
#vijayautade#अण्णाभाऊ_साठे#पुण्यतिथी
यावेळी बाजार समितीच्या पायाभूत सुविधा, शेतकरी हिताच्या योजना, व्यापारी व शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे तसेच प्रलंबित विकासकामांना गती देण्याबाबत सकारात्मक विचारविनिमय झाला.
#vijayautade
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासकामांबाबत आढावा बैठक...
आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासकामांसह विविध महत्त्वाच्या विषयांवर मुख्य अधिकृत आयुक्त मा. अमोलजी येडगे यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार आदरणीय डॉ. भागवत कराड साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
#vijayautade#bjp#viral#trendingpost#reel
माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार आदरणीय डॉ. भागवत कराड साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर जनसेवेसाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली.
#vijayautade#birthdaywish
आज ऑडीटर सोसायटी येथील श्री ओंकारेश्वर महादेव व श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित राहून दर्शन घेतले व महाआरतीमध्ये सहभागी होत सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या.
#reel#trending#viralpost#bjp#छत्रपतीसंभाजीनगर
ऑडीटर सोसायटी येथील श्री ओंकारेश्वर महादेव व श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित राहून दर्शन घेतले व महाआरतीमध्ये सहभागी होत सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या.
#vijayautade