भावपूर्ण श्रद्धांजली
अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची वार्ता अत्यंत दुःखद,वेदनादायी आहे. आपल्या सेवा, समर्पण आणि महाराष्ट्रातील जनतेशी असलेले त्यांचे नाते सदैव स्मरणात राहील.
त्यांच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि समर्थकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो
नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी कार्यालयात नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखत खासदार मा. श्री. श्यामकुमारजी बर्वे, नागपुर जि.ग्रा.काँ.क.चे अध्यक्ष श्री.अश्विन बैस, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
आज सेंट उर्सुला स्कूल, नागपूर येथे संगणक संबंधित सर्व कोर्सेसच्या परीक्षेत विदर्भातील टॉपर विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन त्यांना पुढील शिक्षण व वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. #felicitation#Congratulations. #nagpur
'वोट चोर, गद्दी छोड'
बुधवार, दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी कामठी येथे सत्ताधारी अन् निवडणूक आयोग यांच्या विरोधात राज्यस्तरीय निषेध मेळावा आयोजित करण्यात आला आहे, तरी समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहून लोकशाही वाचवण्याच्या लढ्यात सामील व्हावे.
आज दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी बिडगाव नगरपंचायत अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. #happybirthday
आज दि.१०/१२/२०२४ ला जन आरोग्य समितीची मिटिंग घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र, भुगाव अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र, आशा वर्कर आणि आरोग्य कर्मचारी वर्गाचा आढावा घेण्यात आला.
#अवंतिका_रमेश_लेकुरवाळे#आरोग्य@highlight
महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करून महामानवाचे विचार जनमानसात रुजविण्यासाठी वडोदा - बिडगाव सर्कल मध्ये गावा - गावात दिं. ०६ डिसेंबर २०२४ ला अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. करिता सर्वांनी सहभागी व्हावे ही विनंती.
#babasahebambedkar#Mahaparivartandin
नरक चतुर्दरशी दिवशीच्या भगवान श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध करून महिलांची मुक्तता केली होती. त्यामुळे हा दिवस दीपप्रज्वलन करून साजरा केला जातो. दुष्ट प्रवर्तीचा संहार होऊन तेजमय पहाट तुमच्या जीवनात यावी याच शुभेच्छा...!
समस्त देशवासियों को दीपावली की हार्दिक शुभकामनाएं। 🪔
आशा करता हूं इस पर्व की ज्योति आप सभी के जीवन के अंधेरों को मिटाकर खुशियों और समृद्धि से रौशन करे।
पंडित जी की इंदु, बापू की प्रियदर्शिनी, निडर, निर्भीक, न्यायप्रिय - भारत की इंदिरा!
दादी, देश की एकता और अखंडता के लिए आपका बलिदान हम सभी को जनसेवा के पथ पर सदा प्रेरित करता रहेगा।
"कुछ नहीं बचता है!"
अजीत भाई के ये चार शब्द और उनके आसूं आज भारत के हर मेहनतकश गरीब और मध्यमवर्गीय की कहानी बयां कर रहे हैं।
नाई से लेकर मोची, कुम्हार से लेकर बढ़ई - घटती आमदनी और बढ़ती महंगाई ने हाथ से काम करने वालों से अपनी दुकान, अपना मकान और स्वाभिमान तक के अरमान छीन लिए हैं।
आज की ज़रूरत है ऐसे आधुनिक उपाय और नई योजनाएं, जो आमदनी में बढ़त और घरों में बचत वापस लाएं।
और, एक ऐसा समाज जहां हुनर को हक़ मिले और मेहनत का हर कदम आपको तरक्की की सीढ़ियां चढ़ाए।