आता भारतीय जनता पक्ष आस म्हणतोय वंचित ही काँग्रेस ची बी टीम आहे, त्याच्यामुळे दोन्ही पक्षाला माझ आव्हान आहे, तुम्ही दोघेजण एकत्र बसा आणि मझ लेबलिंग काय करायच ते ठरवा... _आदरणीय, बाळासाहेब आंबेडकर @Prksh_Ambedkar
काल दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या आणि लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर, त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी 'वंचित बहुजन आघाडी'ने २३ जुलै रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.
मी सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी आणि समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना आवाहन करतो की, त्यांनी एकत्र येऊन २३ जुलैच्या 'महाराष्ट्र बंद'ला पाठिंबा द्यावा.
@Prksh_Ambedkar तरीही आपल्या समाजातील काही कट्टरतावादी विचार असणाऱ्यांना ही बाब समजली नाही... ज्या शब्दामुळे गैरसमज पसरला होता तो या व्हिडिओत पुढे जोडला आहे. @Prksh_Ambedkar
झालेली ही घटना निंदनीय आहे,,, जो व्येक्ती आपल्या प्रत्येक भाषणा मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतल्या शिवाय भाषण सुरू करत नाही तो व्यक्ती आपल्या समाजाबद्दल वाईट शब्द बोलू शकत नाही, जरी गैरसमज झाला असेल तो त्याने नंतर व्हिडिओच्या माध्यमातून दूर केला होता,@Prksh_Ambedkar
उद्या युती झाली किंवा नाही झाली, तरी स्वतःची हिंमत हरता कामा नये.
अनेकांचे सूर निघतात युती झाली नाही, तर आता काय करायचे ? असे म्हणणारे लोकं हे निवडणुकीच्या काळात निराश करण्याचे काम करतात.
युती झाली नाही तरी मी जिंकू शकतो, ही मानसिकता आपण निर्माण केली पाहिजे.
#VBAForIndia
कोथरूड प्रकरणात लैंगिक अत्याचार आणि ॲट्रॉसिटी हे दोन्ही मुद्दे वेगवेगळ्या अंगाने पुढे जातात. पीडित मुलींच्या मागण्यांना न्याय देण्यासाठी कोर्टात खटला उभा करताना पुरावे सादर करण्याचं आव्हान मोठंय! भावनेच्या आधारावर नरेटिव्ह देता येतं. केस उभी राहत नाही 1/2
https://t.co/LomGSPeoF5
बऱ्याचदा लोकांच्या भावनांविरोधात सत्य असलं की ते मान्य होत नाही. पण बातमी भावनांचा आधारे नसते. सत्य खाटणारं वाटलं तरी मांडावं लागतं. कोथरूड प्रकरणात न्यायिक लढा महत्त्वाचा असेल. पीडित मुली पुराव्यांचा अभाव कशा भरून काढणार? हे महत्वाचं आहे.
#PuneCrimeNews
https://t.co/hOXLWExQN7
इंडिया आघाडीने पुन्हा चूक केली आहे. बिहारमध्ये 19 टक्के दलित मतदान आहे. या 19 टक्के मतदान असलेल्या दलित समूहाचा एकही पुढारी त्यांच्यासोबत नाहीये. त्यामुळे हे 19 टक्के मतदान इंडिया आघाडीच्या विरोधात जातंय का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बिहारमधील दलित वर्ग इंडिया आघाडीकडे वळतांना मला दिसत नाहीये.
#BiharElections
#Bihar
मैंने पहले ही चेतावनी दी थी कि शहरों में जातिगत भेदभाव चारदीवारी से बाहर आ गया है।
दलित आईपीएस अधिकारी वाई. पूरन कुमार
की दुखद आत्महत्या इस बात का स्पष्ट प्रमाण है कि शहरी क्षेत्रों में जातीय भेदभाव अब न तो मौन है और न ही अदृश्य।
वाई. पूरन कुमार की पत्नी आईएएस अधिकारी हैं। फिर भी, पूरन जातिगत भेदभाव से बच नहीं पाएं!
मैं सभी दलित आईएएस, आईपीएस अधिकारियों, प्रोफेसरों, इंजीनियरों और सरकार में उच्च पदों पर बैठे दलितों से पूछना चाहता हूँ —
• क्या आपको अभी भी लगता है कि हमें अंबेडकरवादी मूवमेंट की ज़रूरत नहीं है?
• क्या आपको अभी भी लगता है कि आपकी आर्थिक प्रगति ने आपको जातीय भेदभाव से सुरक्षित कर दिया है?
• क्या आप अब भी अंबेडकरवादी पार्टियों को नज़रअंदाज़ करते रहेंगे?
अगर नहीं, तो खुद को फिर से अंबेडकरवादी आंदोलन से जोड़िए, अंबेडकरवादी पत्रकारिता और राजनीति में योगदान दीजिये और अपने बेटे-बेटियों को भी मूवमेंट से जोड़ने और मूवमेंट में योगदान के लिए तैयार कीजिए — वरना उन्हें भी वही जातीय अन्याय झेलना पड़ेगा।
हरियाणा कैडर के वरिष्ठ आईपीएस अधिकारी वाई. पुरन कुमार जी के असामयिक निधन की खबर अत्यंत दुखद और चिंताजनक है। वे एक ऐसे अधिकारी थे जिन्होंने हमेशा प्रशासन में पारदर्शिता, वरिष्ठता के अधिकार और अनुसूचित जातियों के प्रतिनिधित्व के मुद्दों पर साहसपूर्वक आवाज उठाई।
कुमार साहब ने कई बार भेदभाव और प्रशासनिक अनियमितताओं के खिलाफ अपनी बात रखी। विशेष रूप से उन्होंने नए पद सृजित कर उन्हें अपमानित करना और भेदभावपूर्ण तरीके से तैनाती करना—जैसे कि IGP (होम गार्ड्स) पद पर नियुक्ति—को सार्वजनिक रूप से उजागर किया। उनके द्वारा उठाए गए मुद्दे केवल व्यक्तिगत अधिकारों तक सीमित नहीं थे, बल्कि पूरे सिस्टम में न्यायसंगत और पारदर्शी कार्यप्रणाली के लिए महत्वपूर्ण थे।
यह दुखद है कि ऐसे संवेदनशील और साहसी अधिकारी का जीवन इस प्रकार समाप्त हुआ। हम @cmohry से मांग करते हैं कि इस मामले की त्वरित, निष्पक्ष और पारदर्शी सीबीआई जांच सुनिश्चित की जाए और दोषियों को सख्त से सख्त दंड मिले।
हम अपनी संवेदनाएँ परिवार और सहयोगियों के लिए व्यक्त करते है।
@NayabSainiBJP
तुमच्या ज्या काही मागण्या असतील त्या तुम्ही संविधानिक मार्गाने मांडा,,, पण कुठेतरी SC आरक्षणा बद्दल वक्तव्य करून बौद्ध समाजाला रस्त्यावर उतरण्यासाठी भाग पाडू नका,,, ते कोणालाच झेपणार नाही... #जय_भीम#जय_संविधान