"पिंक ई रिक्षा" : रोजगार व सन्मान
महाराष्ट्रातील माता भगिनींना सन्मान जनक रोजगाराची संधी देणारी "पिंक ई रिक्षा" योजना नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्यासाठी महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील आहे.
या योजनेअंतर्गत लवकरच 5000 महिलांना पिंक ई रिक्षाचे वाटप करण्यात येणार आहे.
#PinkERickshaw #पिंकईरिक्षा #WomenEmpowerment
@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks@MHDWCD@MahaDGIPR
महाराष्ट्रात महीला सक्षमीकरणासाठी असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण सारखी मोठी योजना पाहिल्यांदाच राबवली गेली आहे त्यामुळे काही त्रुटी राहिल्या असतील त्यानुसार बदल चालु आहेत,असं बोललं म्हणजे घोटाळा होत नाही.
@Dev_Fadnavis जी बोलल्याप्रमाणे मंत्री @iAditiTatkare नक्कीच लक्ष ठेऊन आहे
इतक्या मोठ्या प्रमाणात राबवलेल्या यशस्वी योजनेत जर काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या दुरुस्त करून योजना आणखी चांगल्या प्रकारे महिलांच्या कामी येत असेल तर त्यात काय वावगा आणि त्रुटी दूर करणे म्हणजे काही घोटाळा नाही.
यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे.
@Dev_Fadnavis@iAditiTatkare
Now this is PM @narendramodi ji’s vision towards promoting the Media & Entertainment sector. Quite a wonderful idea. Waves 2025 summit will hopefully be a fabulous global forum to have the entire entertainment industry come and grow together.
@DrSanjayKute देवेंद्रजींवर विश्वास आहे ना? मग या ट्विटची गरजच नव्हती. २०१४-१९ मंत्री राहीलेल्या चंद्रशेखर बावनकुळेजी... २०१९ ला आमदारकीच तिकीट कापल्या गेलेलं, ते पुढे भाजपा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष झाले, २०२४ ला आमदार आणि काल मंत्री झाले. पण २०१९ ला त्यांनी कधीच असले ट्विट केले नाही.
Twelve candidates had died while giving physical test for constable recruitment exam in Jharkhand.
This happened due to bad policies of Jharkhand govt. Youth of Jharkhand will never forget Hemant Soren's crime.