जेव्हा मी नीट परीक्षा फुटल्याची बातमी ऐकली,
माझ्या मनात सर्वात आधी या भगिनीची आठवण आली... जिला ३ मे २०२६ रोजी, केवळ ८ मिनिटे उशिरा पोहोचल्यामुळे परीक्षेला बसू दिले गेले नाही. ही भगिनी गेटवर रडत रडत विनवणी करत होती, तरीही तिला परीक्षा देऊ दिली गेली नाही.