#पुणेरी_तोडगा#सारसबाग#ईद
ऐन ईदच्या दिवशी महापौरांनी सारसबागेत "बंदी" घातली, तरीही पुणेरी मुस्लिम नागरिकांनी खऱ्या पुणेरी तोडग्यात उत्तर दिले.
महानगरपालिका भवनासमोरच्या बागेत त्यांनी लहान मुलांसोबत बासी ईद साजरी करण्यासाठी एकत्र जमले. @MDNagpure#Maharashtra#Pune#पुणेरी#SDPI
पोलीस उपायुक्त विशेष शाखा पुणे शहर
यांनी संपूर्ण पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात
प्रतिबंधात्मक आदेश पारित केलेले असून
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये
याकरिता 28 मे व 29 मे रोजी
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून
सारसबाग उद्यान बंद ठेवण्यात येणार आहे
#sarasbaug
🌷🚩🚩🚩🌷
|| जय श्रीराम ||
आपले रामदूत
सौ. मंजुषा दीपक नागपुरे
महापौर, पुणे
#ManjushaNagpure #Mayorofpune
अहमदाबाद के लालदरवाजा इलाके में SDPI (सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया) ने UCC बिल के विरोध में प्रदर्शन किया। पुलिस की अनुमति न होने के चलते विरोध कर रहे नेताओं और कार्यकर्ताओं को हिरासत में लिया गया। इस दौरान पुलिस और SDPI कार्यकर्ताओं के बीच झड़प भी हुई।
SDPI नेताओं ने आरोप लगाया कि सरकार बहुमत के दम पर UCC बिल थोप रही है और इसे मुस्लिम विरोधी करार दिया।
#ReporterDiary #UCC #Ahmedabad #SDPI | @AtulTiwari90
In the Pune, Bopdev Ghat, Saswad Iftar party incident on March 13, 14 Muslim youths were injured after being attacked by 150-200 Hindutva goons, who still have not been arrested.
Over this issue, the Samajwadi Party has launched a protest demanding the arrest of the accused, and SDPI has extended open support to the movement.
On this occasion, SDPI Maharashtra State President @AzharIND Tamboli bhai, State Executive Member Dilawar Syed, Pune District President Aslam Sayyed, National Dalit Panther Sena’s Wasim Bhai, and Asma Shaikh were present.
No arrests even after 10 days, this isn’t delay, this is protection. The question is by whom?
आज २३ मार्च... इंग्रजांच्या जुलमी राजवटी समोर माफिची भीक न मागता देशासाठी हसत-हसत फासावर चढलेले खरे स्वातंत्र्यवीर अमर क्रांतिकारक भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना कोटी कोटी प्रणाम !
त्यांचा त्याग आणि देशभक्ती प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहे.
इन्कलाब जिंदाबाद!
#शहीद_दिवस #भगतसिंह #ShaheedDiwas #BhagatSingh
#पुणे#HateCrime
सासवड,( पुणे ग्रामीण ) के पास झिल के पास मुस्लिम लडके इफ्तार कर रहे थे इस लिए हिंदुत्ववादी गुंडे झुंड में आकार हिंसक हमला किया. जहाँ अभी तक 15-16 लोग जख्मी है, कुछ पीडितो को हॉस्पिटल में इलाज चल राहा है. यह हिंसक हमला आज (13 मार्च) शाम को हुवा. पुणे ग्रामीण, इलाको में मुस्लिम समाज के लोगों के खिलाफ पिछले साल से कई हिंसक घटना हुये.
#HateCrime #सासवड #हिंदुत्व #पुणे #Hate
मुस्लिम युवक को हिंदुत्ववादी बजरंग दल के गुंडों ने आंबेगाँव पुलिस स्टेशन के सामने खुली सड़क पर जबरन गोबर मुंह में ठूंसकर खिलाया गया. कानूनी सभी औपचारिकताएँ पूरी करने के बावजूद मुस्लिम युवक के साथ यह व्यवहार किया गया.
यही है "गौरक्षा" का असली चेहरा , इस तरह की घटना कोई मानसिक रोगी ही अंजाम दे सकता ! पुलिस ने अब तक FIR तक नहीं दर्ज किया .
@DGPMaharashtra@CPPuneCity Can we expect action on this goon? Who challenges Law & Order in the state.
#Pune #Ambegaon #BajrangDal #CowVigilantes #Bipasha #Maharashtra #HateCrime #PunePolice #गौरक्षक #गोबर_खिलाना #SDPI #RSS #महाराष्ट्र #Hindutva #NewIndia @RahulAsks@rajuparulekar@RahulGandhi@INCMaharashtra@supriya_sule@pyarekhan_1975@Awhadspeaks@RRPSpeaks@bharanemamaNCP@asadowaisi
आंबेगावच्या केस मध्ये तीन जणांना अटक !
पुण्यातील आंबेगाव येथे कायदेशीर तरतुदी पूर्ण करूनही म्हशींची वाहतूक करणाऱ्या एका मुस्लिम युवकाला तथाकथित हिंदुत्ववादी गोरक्षकांच्या, तृतीयपंथी नेत्याच्या नेतृत्वाखालील झुंडशाहीच्या जोरावर पोलिस स्टेशनसमोरच जबरदस्तीने शेण तोंडात ढकलून गिळण्यास भाग पाडले होते. या अमानुष आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या प्रकारामुळे पुणे शहराची आणि महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली.
SDPI पुणे तर्फे या घटनेची गंभीर दखल घेऊन आंबेगाव पोलिस स्टेशन येथे दुपारपासूनच पाठपुरावा केला. संध्याकाळी आंबेगाव पोलिस स्टेशनमध्ये तृतीयपंथी आकाश राजू मानिगणी उर्फ बिपाशा, विराज आनंद सोले, हेमंत गायकवाड व इतरांच्या विरुद्ध FIR दाखल करण्यात आली. यातील बिपाशा, विराज आनंद सोले आणि हेमंत गायकवाड या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तृतीयपंथी आकाश राजू मानिगणी उर्फ बिपाशा हा नाशिकचा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आरोपी आहे. यानेच काही दिवसांपूर्वी श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यानास विरोध केला होता. या वेळी SDPI Pune चे अजहर तांबोळी, ताज सिद्दिकी, दिलावर सय्यद, अस्लम सय्यद , युवक कॉँग्रेसचे सद्दाम रफीक शेख इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
#SDPI #Pune #Maharashtra #MaharashtraPolitics #RSS #BajrangDal #PunePolice #गौरक्षक #आंबेगाव #HateCrime #Hindutwa #SDPIMaharashtra
Another Video #Pune
जबरदस्तीने शेण तोंडात ठोसल्याची घटना दोन दिवसांपूर्वीची आहे, तर हा व्हिडिओ साधारण एक महिन्यापूर्वीचा आहे...
पुण्यात स्वतः पोलीस आणि कोर्ट समजून लोकांना अमानुष मारहाण करणाऱ्या टपोरी बजरंग दलाच्या गुंडांना पोलिसांचे संरक्षण प्राप्त आहे का?
हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीचा आहे. ज्या ठिकाणी म्हशीची वाहतूक केली म्हणून बेदम मारहाण करून कारच्या डिक्कीत बंद करून घेऊन गेले होते. मुस्लिम समाजाला अश्लील आणि घाणेरडी शिवीगाळ करण्यात आली. पीडित भिगवण येथे राहणारा आहे आणि घटना कात्रज येथील आहे. याबाबत पोलिसांना FIR दाखल करून घ्यावी असे वाटले नाही.
कोणी चुकीचे जरी केले तरी पोलीस, न्यायव्यवस्था नाहीत का?
"गोरक्षक" नावावर झुंडशाहीचा नंगा नाच.
@DGPMaharashtra@PuneCityPolice
Where is Law & Order?
#पुणे #महाराष्ट्र #गोरक्षक #Pune #Maharashtra #Katraj #HateCrime #Hindutva #PunePolice
#पुणे #महाराष्ट्र #गोरक्षक #Pune #Maharashtra #Katraj
#HateCrime #Hindutwa