विजयाची हमी - #MohammedShami 🔥
२०१९ च्या त्या सेमी फायनलमध्ये शामी असता तर?
आता त्या जर-तरला अर्थ नाही, कारण सात विकेट्स घेऊन आज न्यूझीलंडची वाट लावण्यात त्याने काहीच कसर सोडली नाही. २०११ साली जी भूमिका झहीर खानने बजावली होती. त्याच्या दोन पावलं पुढे जात शामी फलंदाजांचा कर्दनकाळ ठरतोय, इतकं नक्की!
#TeamIndia आता फायनल जिंकून आम्हा करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांचे स्वप्न पूर्ण करा.बस्स!
#IndiaVsNewZealand #WorldCup2023
नाशिक - शिंदे गावाजवळील तीरुपती बारदान कंपनी व युनिले कोटींग लेनो या कंपनीमध्ये उसळला आगडोंब, ५ बंब घटनास्थळी, आग विझवण्याचे जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू #Nashik
पुरुष मित्रा,
तुझं नक्की काय बिनसलंय?
इएमआयचं टेंशन वाहणाऱ्या, टार्गेटची ओझी उचलणाऱ्या, पर्सनल आयुष्यात आपण कमीच पडतो वेळ द्यायला म्हणून कुढणाऱ्या आजच्या पुरुषाचं नक्की काय बिनसलं आहे?
वाचा लोकमत दीपोत्सव.. दिवाळी अंक लवकरच सर्वत्र उपलब्ध.
आपली मागणी आजच नोंदवा https://t.co/6S5zc1YxTo
सवलतीच्या दरात बुकिंगसाठी संपर्क : 1800-233-8000 आणि 960-700-6087 (सकाळी ११ ते संध्याकाळी ५)
#लोकमतदीपोत्सव #lokmatdeepotsav #diwali #diwaliank #दिवाळीअंक
कधी शेकरू हा राज्यप्राणी विक्रीसाठी नाशिकच्या दुकानात आणला जातो तर कधी दुर्मीळ प्रतिबंधित कासवांची विक्री केली जाते अन आता तर चक्क सुरगाणा तालुक्यात साळीदरला पिंजऱ्यात वर्षभर ठेवण्यात आल्याचा प्रकार वनखात्याच्या कारवाईतून समोर आला.
@ApccfM@WCCBHQ@MahaForest@lokmat
नाशिक : आज शुक्रवारी संध्याकाळी 5:30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत शहरात एकूण 20.7मिमी पाऊस पडल्याची नोंद. नाशिकला आज आणि उद्या हवामान खात्याने 'यलो अलर्ट' जारी केला असून तो कायम आहे.
नाशिक जिल्ह्याच्या गुजरात सीमावर्ती भागातील जंगलात पुन्हा खैराची तस्करी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या असताना वनविभागाने रात्र गस्तीत तीनही डाव उधळले.
@MahaForest@pankaj_ifs