To all the beautiful young patriots in India:
This is not the time to be silent. @abhijeet_dipke and the @Cockroachisback are being funded by donors in the U.S. who are against Prime Minister @NarendraModi and your future under his leadership. Do not fear, my young patriots. Your Prime Minister, who has served India for 25 years, 12 years as Prime Minister, elected three consecutive terms, is not going to bow to disruptive forces from my country.
And these select donors have a pattern globally - target conservative global leaders, find an U.S. educated person from the country, radicalize them, send them back to the country, and fund them to start chaos and destruction. None of them have been successful but have impacted the development and governance of the country.
It is time for a new voice in #India, born, raised, educated on the soil of India, to RISE UP, organize, and peacefully protest the disruptive spirit of the Cockroach Party. There should always be a counter movement to uphold democracy and freedom.
Rise up, young patriots! Rise up!
मतदारयादीतील नाव, पत्ता आणि इतर तपशील आजच तपासा!
SIR प्रक्रियेबाबतचे गैरसमज दूर करा, योग्य माहिती जाणून घ्या आणि आपला मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवा!
❌गैरसमज: SIR मध्ये पात्र मतदारांची नावे सरसकट वगळली जातात.
✅ वस्तुस्थिती: SIR चा उद्देश मतदारयादी अद्ययावत करणे आहे. आपले नाव तपासा; चुकीने वगळले असल्यास दुरुस्तीसाठी अर्ज करा.
❌ गैरसमज: मतदारयादीत नाव नसेल, तर पुन्हा समाविष्ट करता येत नाही.
✅ वस्तुस्थिती: पात्र नागरिक Form 6 द्वारे नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करू शकतात. नोंदणी प्रलंबित ठेवू नका.
❌ गैरसमज: प्रत्येक मतदाराला कागदपत्रांसाठी कार्यालयात जावे लागते.
✅ वस्तुस्थिती: काही प्रकरणांत BLO मार्फत कागदपत्रे देता येतात; आवश्यक असल्यास सुनावणीला उपस्थित राहावे लागू शकते. अधिकृत सूचनांकडे दुर्लक्ष करू नका.
❌ गैरसमज: नाव समाविष्ट किंवा वगळण्याचा निर्णय AI आपोआप घेतो.
✅ वस्तुस्थिती: AI साधने समान नोंदी ओळखण्यास मदत करतात; वैधानिक निर्णय ERO घेतो. आपल्या नोंदी तपासणे महत्त्वाचे आहे.
❌ गैरसमज: एकाच व्यक्तीची नावे अनेक ठिकाणी असली तरी चालतात.
✅ वस्तुस्थिती: कायद्यानुसार दुबार नोंदींना परवानगी नाही. आपल्या नोंदींची अचूकता तपासा.
❌ गैरसमज: नवीन मतदारांना SIR पूर्ण होईपर्यंत थांबावे लागते.
✅ वस्तुस्थिती: पात्र नागरिक निर्धारित पात्रता दिनांकानुसार Form 6 द्वारे अर्ज करू शकतात.
❌ गैरसमज: मतदारयादीतील चुकीचे तपशील दुरुस्त करता येत नाहीत.
✅ वस्तुस्थिती: नाव, पत्ता किंवा इतर तपशील दुरुस्त करण्यासाठी Form 8 द्वारे अर्ज करा.
❌ गैरसमज: मतदारयादीतील निर्णयाविरोधात अपील करता येत नाही.
✅ वस्तुस्थिती: लागू नियमांनुसार अपील करता येते. मदतीसाठी अधिकृत पोर्टल किंवा 1950 हेल्पलाइनचा वापर करा.
आपले नाव मतदारयादीत आहे का? आजच तपासा. पात्र मतदार म्हणून आपला मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवा!
#Maharashtra #SIR #ElectionCommission
@airtelindia Jio से Airtel Postpaid में port करने के बाद से network और calling की गंभीर समस्या हो रही है। बार-बार complaint करने के बावजूद समाधान नहीं मिला। लगातार खराब service की वजह से मुझे काफी harassment हो रही है .@PataitPriyanka_
आई-वडिलांसारखी माया…
चूक झाली तरी पोटात घेण्याची ताकद…
आणि क्षमा करण्याचा मोठेपणा…
असे नेतृत्व क्वचितच पाहायला मिळते.
आदरणीय पंतप्रधान @narendramodi यांनी आज देशातील युवकांना दिलेला संदेश हा केवळ पंतप्रधानांचा नव्हता, तर आपल्या मुलांवर प्रेम करणाऱ्या एका वडिलांसारखा होता.
मतभेद असू शकतात, चुका होऊ शकतात; पण आपल्या मुलांना सोडून देणे हा भारतीय संस्कार नाही. त्यांना समजावून, क्षमा करून, पुन्हा राष्ट्रनिर्मितीच्या प्रवासात सहभागी करून घेणे हीच खरी नेतृत्वाची ओळख आहे.
संवाद, सहभाग आणि विश्वास—याच पायावर सक्षम भारत उभा राहील
An evening to cherish...A recap of yesterday's massive 'Majhi Ladki Bahin Yojana' programme, empowering women for a bright future!
उज्ज्वल भविष्यासाठी, महिलांच्या सन्मानासाठी...
कालच्या भव्य 'माझी लाडकी बहीण योजना' कार्यक्रमातील काही अविस्मरणीय क्षण...
('माझी लाडकी बहीण योजना' कार्यक्रम | जळगाव | 13-8-2024)
#Maharashtra #Jalgaon #MajhiLadkiBahinYojana #WomenEmpowerment
https://t.co/MxsIVj6fra
आजी सोनियाचा दिनु !🥰
आज हिंदुस्थानचे लाडके पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांचे सोलापूर येथे हेलीपॅडवर स्वागत करण्याचे भाग्य मिळाले. माझ्यासारख्या भाजपच्या सामान्य कार्यकर्त्याला जगातल्या सर्वात लोकप्रिय नेत्याला जवळून भेटण्याची आणि बोलण्याची संधी मिळाली आयुष्यात यापेक्षा+
Heartfelt tributes to the man who taught us to dream fearlessly and soar to new heights. Commemorating the extraordinary legacy of Bharat Ratna, Dr. A. P. J. Abdul Kalam on his SmrutiDin...
'संकुचित ध्येय बाळगू नका. महान विचारदृष्टी समोर ठेऊन परिश्रम केले तर आपला देश निश्चितपणे एक विकसित राष्ट्र बनेल'
भारताचे माजी राष्ट्रपती, शास्त्रज्ञ मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना स्मृतिदिनी भावपूर्ण अभिवादन...
सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. हा शुभ दिवस आपल्याला वारकरी परंपरेला अनुसरुन भक्ती, नम्रता आणि करुणा हे भाव अंगीकारण्याची प्रेरणा देवो. भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने, सुखी, शांतताप्रिय आणि सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी आपल्याला नेहमी एकत्र काम करता येऊ दे. जय हरी विठ्ठल !
राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री श्री. गिरीशजी महाजन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपणांस उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही आई अंबाबाई चरणी प्रार्थना !
@girishdmahajan@BJP4Maharashtra