It is unacceptable that BARTI PhD Research Scholars from the 2021 batch haven't received their rightful fellowship. Maharashtra Govt must act immediately & release all students' fellowships. This is a clear injustice, especially for SC students. Justice delayed is justice denied.
लढेंगे भी, जितेंगे भी..!
निर्णय होई पर्यंत माघार नाही..!
भेटू डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था,पुणे(बार्टी) येथे हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा..! - #पँथर
बार्टी पीएचडी संशोधक विद्यार्थी गेल्या दोन वर्षांपासून फेलोशीफच्या प्रश्नांवर संघर्ष करत आहेत. आता पुन्हा एकदा काही विद्यार्थी ५ ऑगस्ट २०२४ पासून आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची प्रकृती अत्यंत खालावत चाललेले आहे. विद्यार्थी शारीरिक व मानसिक दृष्ट्या संघर्ष करत आहेत. अजून ही त्यांना फेलोशिप मिळालेली नाही.
@mieknathshinde@Dev_Fadnavis
Justice delayed is Justice Denied.
BARTI PhD Research Scholars from 2021 batch haven't received their rightful fellowship from the Maharashtra Govt. Govt must act quickly and release the fellowship of all students...
#JusticeForBARTIStudents
#BARTI #PhDFellowship
#BARTI_Students
@BARTI_SA
For those saying government work takes time, Maharashtra government swiftly announced and gave 11 crore INR to each cricket player after their world cup triumph
it should be criminal for Govt to not timely disburse fellowship funds-- making vulnerable students beg/protest for their right is one of the most undignified ways to treat youth.
Justice delayed is Justice Denied.
BARTI PhD Research Scholars from 2021 batch haven't received their rightful fellowship from the Maharashtra Govt. Govt must act quickly and release the fellowship of all students...
#JusticeForBARTIStudents#BARTI#PhDFellowship#BARTI_Students
बार्टी 2022 च्या PHD विद्यार्थ्यांना पुणे ते विधानभवन मुंबई असा लोकशाही मार्गाने लाँग मार्च चालु असताना विद्यार्थ्यांना मानखुर्द पोलिसांनी रोखलेले आहे.सरकारचा जाहीर निषेध.
भारतीय विद्यार्थी छात्रावास संघ या विद्यार्थ्यांच्या सोबत आहे.
@MumbaiPolice@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
बार्टी च्या संशोधकांची ३ वर्षांपासून फेलोशिप थकवली म्हणून विद्यार्थी आंदोलन करत असताना आणि अशी आंदोलने उपेक्षित दुर्लक्षित पडलेली असताना आर्टी काढून सरकारचा राजकीय पोळी भाजुन घेण्याचा मुर्खपणा आज नाही पण इथुन पुढे काही वर्षांत लक्षात येईलच, अर्थात तोपर्यंत वेळ गेलेली असेल.
#आर्टी
मा. मुख्यमंत्री जी तुम्ही आणखी बार्टी च्या २०२१ च्या विद्यार्थ्यांची थकीत फेलोशिप आणखी ही जमा केलेली नाही. २०२२ आणि २०२३ च्य विद्यार्थ्यांची तर आणखी ही जाहिरात आलेली नाही. विद्यार्थ्यांसाठी तुमच्या सरकार कडे पैसे नाहीत आणि कोट्यधीश असणाऱ्या खेळाडूंवर उधळण्यासाठी पैसे आहेत....
भारतीय संघासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने अकरा कोटी रुपयांचे विशेष पारितोषिक जाहीर केले. तसेच मुंबई महानगर प्रदेशात भविष्यात भव्य आणि आधुनिक असे स्टेडियम उभारण्यास गती देण्यात येईल असेही स्पष्ट केले.
Thread
What is #LONGMARCH ?
The Maharashtra Government’s neglect of research fellowships for PhD students through SARTHI, MahaJyoti, and BARTI is a grave injustice. Without these essential grants, how are students supposed to complete their PhDs? 1/n
#LONGMARCH#JusticeForPhD
@mieknathshinde@Dev_Fadnavis आम्ही तुम्हाला जातीवादी का म्हणू नये? सारथी आणि महाज्योती च्या विद्यार्थ्यांना वेळेवर पैसे जमा करता आणि आमचे २ वर्षांपासून पैसे अडवून ठेवले आहेत. या जातीवादी सरकारचा जाहीर निषेध!!!
#JusticeForBARTIStudents