कोरोना महामारीत आपल्या जीवावर ऊदार होऊन लाखो जीव वाचवणाऱ्या डॉक्टर्स बद्दल संभाजी भिडे यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे .
संस्कार- विवेक -संस्कृती चा तथाकथीत ठेका घेतलेल्या विचारधारेचे भिडे रुपी किडे जी विकृती सातत्याने दाखवत राहतात त्याचा जाहीर तिव्र निषेध आणि धिक्कार
राज्यातील सर्व शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील वाढती रुग्ण संख्या व अध्यापनाचे कार्य लक्षात घेवुन मा वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी कंत्राटी पद्धतीने अध्यापकाचे मानधन वाढवून स्तुत्य निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन
प्राचीन मंदिराच्या विकासासाठी पुरातत्त्व विभागाकडून विकास आराखडा आखणार असून त्याची सुरुवात रेणापूरच्या रेणुका माता मंदिरापासून करणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
@MahaDGIPR@AmitV_Deshmukh
@PMOIndia@narendramodi Previously medical education of india was one of the best education system in the https://t.co/rMMD0e7LRY check where we have gone and who is responsible for such conditions