भाजपा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी लोकप्रिय दबंग खा. प्रीतमताई साहेब मुंडे यांची निवड झाल्याबद्दल ताईसाहेब यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा
@DrPritamMunde
कार्यकर्ता हीच आपल्या भाजपा पक्षाची ताकद, चला सर्व सज्ज होऊयात पुन्हा एकदा राज्यात कमळ फुलवूयात.
भाजप महाराष्ट्र अधिवेशन
दिनांक: २१ जुलै २०२४
स्थळ: बालेवाडी,पुणे
#MahaBJPKaryakarini
राहुल गांधींनी महिलांना दर महिन्याला खटाखट खटाखट ₹8500 देण्याचे खोटे आश्वासन दिले. आम्ही केलेला विकास व त्यांनी केलेला खोटेपणा आम्ही समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत उजागर करणार आहोत.
महाराष्ट्रातील सूतगिरण्या बंद करणाऱ्या इको सिस्टमच्या नाकावर टिच्चून अमरावती मध्ये वस्त्रोद्योग भरारी घेणार!
#PragatiKaPMMitra
धन्यवाद @PiyushGoyal ji
धन्यवाद @Dev_Fadnavis ji