एकात्म मानववादाचे प्रणेते, त्याग आणि समर्पणाची प्रतिमूर्ती, प्रखर राष्ट्रभक्त पंडित दीनदयाल उपाध्याय जी यांना पुण्यतिथीनिमित्त शतशः नमन !
#पंडित#दीनदायळ#उपाध्याय#DeenDayalUpadhyay
चांद्रयान-२च्या अपयशानंतर खचून न जाता, इस्रोनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्वारी करण्यासाठी पुन्हा मोहीम हाती घेतली आणि १४ जुलैला चांद्रयान-३ अवकाशात झेपावल. (1/2)
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांना हितासाठी १ रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातला शेतकरी सुखावला आहे. शेतकऱ्यांच्या प्रत्येक संकटात भाजप सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ आहे.
#DevendraFadnavis#pikvima2023#bjp4mh#पीकविमा
शेतकऱ्यांना मिळाला दिलासा
वन्यप्रान्यांच्या हल्ल्यामुळे मनुष्य मृत्यू, अपंगत्व, गंभीर जखमी व किरकोळ जखमी झाल्यास मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ.
#bjpgovernment#आपलेसरकार#farmers#bjpmaharashtra