भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करत आहे. राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून ७० संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मला खात्री आहे, माझे नवनियुक्त सहकारी पक्षासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावतील. या सर्वच सहकाऱ्यांच्या सोबतीने 2024 च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज होत आहोत.
भाजपा नव्या भारताच्या उभारणीसाठी कटिबध्द आहे. पक्षाच्या बांधणीत कार्यकर्त्यांचे योगदान सर्वोच्च आहे. पक्षासाठी कार्यकर्ते सर्वस्व असून त्यांच्या अविश्रांत कष्टामुळे पक्षाने आज नवी उंची गाठली आहे. नवनियुक्त सर्व जिल्हाध्यक्षांनी सर्वांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करायचा आहे.
सर्वांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!!
@BJP4India@BJP4Maharashtra@narendramodi जी
@AmitShah जी
@JPNadda जी
@blsanthosh जी
@TawdeVinod जी
@nitin_gadkari जी
@Dev_Fadnavis जी
@shivprakashbjp जी
@CTRavi_BJP जी
#PublicPoll#Media#Jurnalist#Marathinews
सर्व चॅनल, प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या सर्व पत्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी एक वेगळी समिती स्थापन करण्यात आली पाहिजे का? व्यक्त व्हा..
कारण सध्या पत्रकारिता म्हणजे उचलली जीभ लावली टाळ्याला असे काहीसे वातावरण बघायला मिळत आहे.
Watched #TheKeralaStory, last evening in #Nagpur. This is not just a story but a huge step towards awareness of how there is a conspiracy against our Nation by indoctrination and brain wash, on how the women are tortured into it. It is based on facts and it will expose the conspirators.
(Nagpur । 9/5/23)
#TheKeralaStoryMovie #TheKeralaStory #TheKeralaStoryReview #maharashtra #Nagpur
Will go to watch the movie #TheKeralaStory at 9pm today in Nagpur at VR Mall, Medical Square.
नागपूर येथील मेडिकल चौकातील व्ही.आर. मॉल येथे आज रात्री 9 वाजता 'द केरला स्टोरी' बघण्यासाठी मी जाणार आहे.
On the occasion of the birth anniversary of the great social reformer KrantiSurya Mahatma Jyotiba Phule, offered my humble floral tributes at my official residence in Mumbai, this morning!
थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त, आज सकाळी, मुंबईतील शासकीय निवासस्थानी, त्यांना विनम्र अभिवादन केले !
On his birth anniversary, I bow to Mahatma Phule and recall his towering contribution to social justice and empowering the downtrodden. His thoughts give hope and strength to millions.
चाणक्य ने एक बार कहा था कि जब राज्य में चोर, डाकू, लुटेरे ये सब बदमाश जब शासन के खिलाफ बोलते हैं, तो समझ जाता है कि सही काम शुरू हो गया है !
-नागपुर में मीडिया से बातचीत
𝐅𝐫𝐨𝐦 𝐭𝐡𝐞 𝐨𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 @BJP4Maharashtra 𝐒𝐭𝐚𝐭𝐞 𝐏𝐫𝐞𝐬𝐢𝐝𝐞𝐧𝐭
मुख्यमंत्री मा. @mieknathshinde व उपमुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा राज्यभर सुरू करण्याचे जाहीर केले आहे. या माध्यमातून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील विविध पैलूसह माहिती प्रदर्शनी दाखविली जाणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघात ३० मार्च ते ६ एप्रिल पर्यंत चालणाऱ्या या यात्रेसाठी प्रदेश संयोजकपदी प्रदेश मुख्यालय प्रभारी @ravindranaspure, प्रदेश सरचिटणीस @ivikrantpatil आणि मुंबई भाजपा सरचिटणीस @SanjayRupadhyay यांची नियुक्ती केली. तर विभागावार जबाबदारी देखील सोपविली. या यात्रेत भाजपाचे सर्व पदाधिकारी व बुथ स्तरावरील कार्यकर्ते सामील होणार असून स्वातंत्र्यवीरांच्या कार्याला उजाळा देतील. #GauravYatra
2013 साली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा अपमान करीत जो कागद प्रेससमोर राहुल गांधींनी टराटरा फाडला होता त्याच कागदाची सुरळी करून स्वतःच्याच बोकांडी घालायची वेळ आली आहे !
"दैव देतं अन कर्म नेतं" अशी अवस्था राहुल गांधी आणि त्यांच्या सडक्या गुलामांची झाली आहे.