दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर राज्यातील सर्व होमगार्ड कर्मचाऱ्यांना महायुती सरकारची मोठी भेट...
होमगार्ड्सचे मानधन दुप्पट म्हणजेच प्रतिदिन 570 रुपयांवरून आता 1083 रुपये इतके करण्यात आले आहे. राज्यातील सर्व 55,000 होमगार्डना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
याशिवाय विविध भत्त्यांची रक्कम सुद्धा दुप्पट करण्यात आली आहे. उपहार भत्ता 100 वरून 200 रुपये तर भोजन भत्ता 100 वरून 250 रुपये इतका करण्यात आला आहे.
मागील महिन्यातच 11,207 होमगार्ड्सची भरती प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांनी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर या सर्व कर्मचाऱ्यांवर मोठी भेट दिली आहे.
सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
#दसरा #Vijayadashami #विजयादशमी #HappyDussehra #JaiShriRam #दशहरा #Maharashtra #bjp
मविआच्या भोंग्याला कायद्याचा दणका...
रोज उठून महायुती सरकारबद्दल खोटी माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करणाऱ्या महाविकास आघाडीच्या भोंग्याला भोपाळमधल्या महिला शक्तीने चांगलाच दणका दिला. मध्यप्रदेशात भाजप सरकारने सुरु केलेली 'लाडली बेहना' योजना बंद झाली आहे असा खोटा दावा करून मध्य प्रदेश सरकारला बदनाम करण्याचा कुटील डाव भोंग्यांने केला मात्र तोच त्याच्यावर उलटला. खोट्या कांड्या पिकवणाऱ्या भोंग्याच्या विरोधात भोपाळमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
महिलांन शिवीगाळ करणारा, महिलांचा अपमान करणारा, मविआचा भोंगा महिला सक्षमीकरणाला सातत्याने विरोध करत आहेत. राज्यातल्या लाडकी बहिण योजनेच्या विरोधात काँग्रेसने कोर्टात धाव घेतली. राज्यातल्या महिला शक्तीला या भोंग्याची आणि त्यांच्या पक्षांची महिला विरोधी मानसिकता कळली असुन येत्या निवडणुकीत त्यांना चोख उत्तर दिले जाणार.
@BJP4MP@DrMohanYadav51
निवडणुकीसाठी महापुरुषांचा वापर करणारी काँग्रेसची स्वार्थी वृत्ती...
महापुरुषांचा फक्त निवडणुकांपुरता वापर करायचा अशी कबुलीच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. ज्या महापुरुषांनी महाराष्ट्र घडवला त्या महापुरुषांचा फक्त सत्ता मिळवण्यासाठी वापर करायचा आणि त्यांचे विचार पायदळी तुडवून समाजात तेढ निर्माण करायचा हेच काँग्रेसचे पूर्वीपासूनच धोरण आहे.
देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलचा काँग्रेसचा द्वेष पुन्हा एकदा समोर आला. हिंदुद्वेषी आणि जातीपातीत भांडण लावणाऱ्या काँग्रेसचे मनसुबे जनतेने ओळखले असून महाराष्ट्राची जनता येणाऱ्या विधानसभेत त्यांना त्यांची जागा दाखवेल.
@INCMaharashtra@VijayWadettiwar
#ShameOnCongress
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांसारख्या महान लोकांच्या आशीर्वादानं महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रत्येक प्रयत्नाला यश येत आहे - @narendramodi जी
#BJPMaharashtra#Maharashtra
तब्बल २० वर्ष काँग्रेसच्या एकाही तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. शिवस्मारकाची फाईल धूळखात पडली होती. यावरूनच काँग्रेसी नेत्यांची छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची आस्था किती आहे ते दिसून आले. याउलट @Dev_Fadnavis जी मुख्यमंत्री असताना दोन वर्षात सर्व परवानग्या काढून मा. पंतप्रधान @narendramodi जी यांच्या हस्ते २०१६ साली या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले.
विकासकामांमध्ये अडथळा आणणाऱ्या उबाठा गटाने या शिवस्मारकात देखील खोडा घातला. हे स्मारक होवू नये यासाठी आपल्याच पिलावळीच्या माध्यमातून कोर्टात याचिका दाखल करायला लावली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे राजकारण करून त्यांच्याच स्मारकात आडकाठी आणणाऱ्या महाविकास आघाडीच्या शिवद्रोही नेत्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही...
#Maharashtra #bjp #ExposeMVA
अपप्रचार करत जनतेची दिशाभूल करणाऱ्या काँग्रेसला हरियाणाच्या जनतेनं चोख उत्तर दिलं.
महाराष्ट्रातील जनता देखील फेक नारेटीव्हला थेट नारेटीव्हने उत्तर देणार...
#BJP#bjp4haryana#Bjp4Maharashtra#Maharashtra
.@Jairam_Ramesh सवाल पूछने से पहले कुछ जवाब देते तो अच्छा होता
आज कोल्हापूर में बालक बुद्धी राहुल गांधी से इन सवालों के जवाब मिलेंगे?
- क्या आरक्षण खत्म करने के अपने बयान के लिए वे माफी माँगेंगे?
- पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी से लेकर अब तक सभी कांग्रेस नेताओ के आरक्षण विरोधी बयान पर माफी माँगेंगे?
- क्या दीक्षाभूमि और चैत्यभूमि पर जाकर नाक रगड़ेंगे?
- मध्य प्रदेश में जब कॉन्ग्रेस पार्टी की सत्ता थी तब छत्रपति शिवाजी महाराज जी का स्मारक जेसीबी लगाकर तोड़ा गया, क्या इसके लिए आपके नेता राहुल गांधी माफी मांगेंगे?
- संविधान के ख़िलाफ़ दुष्प्रचार के लिए डॉ. बाबासाहेब अंबेडकर जी से माफी मांगेंगे?
- अपने ही पार्टी के नेता को मात्र वे दलित है, इसलिए मुख्यमंत्री ना बनाने का पश्चाताप लेंगे?
- 'लाडकी बहिण योजना' के साथ सभी गरीब कल्याण की योजना बंद करने के लिए कॉन्ग्रेस बार बार कोर्ट में क्यू जा रही हैं?
- चंद्रपुर में कॉन्ग्रेस पदाधिकारी ने छोटी बच्ची के साथ अत्याचार किए, उस पदाधिकारी को बचाने की कोशिश कॉन्ग्रेस के वरिष्ट नेता क्यों कर रहे हैं?
सवाल कई है, पहले जवाब देना सीखो.
@INCMaharashtra@RahulGandhi@INCIndia
घटस्थापनेच्या पवित्र आणि पावन दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला!
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
जय महाराष्ट्र! 🚩
#मराठी