आज अक्षय्य तृतीया..
हे पर्व सर्वांना उत्तम आरोग्य, आनंदाचे आणि सुख-समृद्धीचे ठरो, ही प्रार्थना!
*अक्षय्य तृतीयेच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा..!*
#AkshayTritiya#अक्षयतृतीया
Today is a decisive day for the future of Keralam. I appeal to all my brothers and sisters, especially my young friends and first-time voters, to step out in large numbers and participate in this festival of democracy.
Your vote is the power to build a corruption-free, development-oriented, and appeasement-free government. It is time to ensure that Keralam moves forward on the path of progress and inclusive growth. Let your voice be heard for a stronger, safer, and 'Vikasita Keralam.'
महाय़ुतीच्या उमेदवारी अर्जाच्या दिवशी जनसमर्थन आणि प्रेमाचा जो ओघ उसळला,तो क्षण शब्दांत मांडणं कठीण आहे.ही केवळ उमेदवारी अर्जाची प्रक्रिया नव्हती,तर जणू विजयाचीच रॅली होती. मोठ्या संख्येने उपस्थित राहून विश्वास, पाठिंबा आणि आशीर्वाद दिल्याबद्दल सर्व नागरिकांचे मनापासून आभार.
मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६च्या तयारीसाठी दादर येथील पक्ष कार्यालयात भाजपची संघटनात्मक बैठक पार पडली.
यावेळी भाजपा राष्ट्रीय संघटन महामंत्री माननीय बी. एल. संतोष जी, सहसंघटन मंत्री व महाराष्ट्र प्रभारी माननीय शिवप्रकाश जी आणि भाजपा राष्ट्रीय महामंत्री माननीय विनोद तावडे जी यांच्या प्रमुख उपस्थितीत रणनीती व निवडणूक मार्गदर्शन मिळाले.
यावेळी भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम जी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जी, राज्याचे मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालक मंत्री ॲड. आशिष शेलार जी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
@blsanthosh@shivprakashbjp@TawdeVinod@AmeetSatam@rahulnarwekar@ShelarAshish
मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणे, हीच माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजींना अर्पण केलेली खरी श्रद्धांजली ठरेल.
@Dev_Fadnavis#AtalSmritiVarsh
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील कर्तव्यनिष्ठ कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधला.मैदानातील वास्तव,जनभावना आणि संघटनात्मक ताकद यावर मार्गदर्शन केले.एकजुटीचा निर्धार, आणि स्पष्ट दिशा विजयाचा संकल्प मनात ठेवून पुढील वाटचाल सुरू आहे.
#कार्यकर्ता_संवाद#भिवंडीनिवडणूक2026
गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये चर्चेत असलेल्या जमीन व्यवहाराबाबत मी सविस्तर माहिती घेतली आहे. या प्रकरणात माझा अथवा माझ्या कार्यालयाचा कोणत्याही पद्धतीनं सहभाग नाही. यासंदर्भात कोणतीही मदत, हस्तक्षेप किंवा फोनवर संवाद माझ्याकडून अथवा माझ्या कार्यालयाच्या माध्यमातून झालेला नाही.
हा फक्त प्राथमिक करार असून याविषयी कुठलाही आर्थिक व्यवहार झालेला नाही तसंच जमिनीचा ताबाही घेण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे पार्थ पवार याने तो करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
सदर प्रकरणाची शासन नियुक्त समितीमार्फत सखोल चौकशी होईल आणि जे असेल ते सत्य समोर येईल. कोणी दोषी आढळल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.
मी आजवर सदैव कायदा, नियम आणि पारदर्शकतेच्या चौकटीत राहून काम करत आलो आहे आणि पुढेही हीच मूल्ये जपत काम करत राहीन, असा विश्वास मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला देतो.
🪷विधानसभा निवडणुकीतील यशोगाथा पुढे नेण्याचा निर्धार...
'पदाधिकारी, कार्यकर्ता दिवाळी स्नेहमिलन' कार्यक्रमात नागपूर येथे सहभागी झालो. यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.
पक्षाचे कार्यालय नक्षत्र येथे आहे, त्या कार्यालयामार्फत जनतेचे जे प्रश्न सोडवले जातात आणि त्याबाबतचे संदेश जेव्हा मला येतात, तेव्हा आपल्या कार्यालयाच्या उत्तम कामाची पावती माझ्यापर्यंत पोहोचते मला याचा आनंद वाटतो!
महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे, गेल्या वेळी आपली कामगिरी चांगली होती, आता अजून मेहनत करावी, विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठे यश मिळाले आहे. विदर्भ, नागपूरमध्ये आपल्याला चांगले यश मिळाले आहे आणि हीच यशोगाथा आपल्याला पुढे सुरु ठेवायची आहे. महाराष्ट्रात नागपूरमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत यांची संख्या सगळ्यात जास्त आहे, त्या अनुषंगाने विजयासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या.
#Maharashtra #Nagpur #BJP