बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल!
करावा विठ्ठल जीवभाव!
🚩 पुणे येथील भवानी पेठ येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या पवित्र पादुकांचे दर्शन घेऊन पालखीची पूजा करून आशीर्वाद घेतले. यावेळी वारकऱ्यांच्या भेटीने मनाला विलक्षण प्रसन्नता मिळाली.
🚩 Took darshan of the sacred Padukas of SantShreshtha Shri Dnyaneshwar Mauli at Shri Vitthal-Rukmini Mandir in Bhavani Peth, Pune, performed puja of the Palkhi and sought the divine blessings. Meeting the Warkaris on this sacred occasion filled my heart with an extraordinary sense of peace and joy.
🚩 पुणे के भवानी पेठ स्थित श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर में संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली की पावन पादुकाओं के दर्शन कर पालकी की पूजा कर आशीर्वाद प्राप्त किया। इस अवसर पर वारकरी बंधुओं से मिलकर मन को अद्भुत प्रसन्नता और आध्यात्मिक संतोष की अनुभूति हुई।
🕙10pm | 10-7-2026📍 Bhavani Peth, Pune | रा. १० वा. | १०-७-२०२६📍 भवानी पेठ, पुणे.
#Maharashtra #Pune #Wari
सेवेतून साकारलेली विठ्ठलभक्ती, वारकऱ्यांच्या सेवेत व्यापारी बांधवांचा प्रेरणादायी सहभाग! 🚩
आषाढी वारीनिमित्त मार्केट यार्ड परिसरात वारकरी बंधू-भगिनींच्या सेवेसाठी विविध व्यापारी प्रतिष्ठानांनी राबविलेल्या सेवाभावी उपक्रमांना भेट दिली. वारकऱ्यांसाठी अन्नदान, औषधांचे वाटप, छत्र्या, चपला, जीवनावश्यक वस्तूंचे वितरण तसेच इतर विविध सेवा उपक्रमांद्वारे व्यापारी बांधवांनी सेवा आणि समर्पणाची सुंदर परंपरा जपली आहे.
राजेंद्रकुमार मोहनलाल अँड कंपनी यांच्या वतीने महिला वारकऱ्यांसाठी आयोजित विशेष उपक्रमात त्यांच्या हातावर मेहंदी रेखाटून साडी-चोळीच्या स्वरूपात ‘माहेरचा आहेर’ देण्यात आला. हा उपक्रम महावीर बाठिया, वालचंद बाठिया, राजेंद्र बाठिया आणि उत्तम बाठिया यांच्या पुढाकारातून पार पडला. या प्रसंगी पुणे मर्चंट्स चेंबर, बाठिया परिवार, लायन्स क्लब तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी रायकुमार नहार, प्रवीण चोरबेले, ईश्वर नहार, आशिष दुग्गड, एस. के. जैन, श्याम लद्ढा, दिनेश मेहता, प्रकाश नहार, संदीप शहा, मुकेश छाजेड, किरण गुजर यांच्यासह व्यापारी, पदाधिकारी, बाठिया परिवारातील सदस्य आणि वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वारी ही केवळ श्रद्धेची परंपरा नसून सेवा, समर्पण आणि समाजबंध दृढ करणारा संस्कार आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी तन-मनाने योगदान देणाऱ्या सर्व व्यापारी बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार !
🙏 राम कृष्ण हरी! विठ्ठल विठ्ठल! 🙏
#आषाढीवारी #वारी #पंढरपूरवारी #विठ्ठल #सेवाभाव #Pune #RamKrishnaHari
Glimpses from the first edition of Pune Perspectives : A Dialogue and conversation centred on the Reforms Express ushered in by @narendramodi govt
A packed house, an informed audience and that unmissable Puneri vibe!
My sincerest thanks to Rambhau Mhalgi Prabodhini (RMP)
Hon’ble CM of Maharashtra - Devendra Fadnavis ji- Chairman RMP @Dev_Fadnavis
Dr Vinay Sahasrabuddhe ji- VC RMP @Vinay1011
My dear brother Sidharth Shirole ji, MLA Shivaji Nagar @SidShirole
Shri Rajesh Pande ji- State BJP Gen secy and Mgmt committee, RMP
Smt Bhairavi Wagh ji - state secretary BJP
Abhiram Ghadyalpatil ji, Piyush Girgaonkar ji, Rahul Tokekar ji, entire organising team… @rmponweb
Special thanks to @aparanjape ji and @MulaMutha ji for gracing the event too.
@NitinNabin@BJP4India@BJP4Maharashtra@blsanthosh@shivprakashbjp@narendramodi@AmitShah
भक्ती आणि सेवेचा अद्भुत संगम! 🚩
लाखो वारकऱ्यांच्या पावलांनी पावन होणाऱ्या या वारीला 'निर्मल' आणि 'स्वच्छ' बनवण्यासाठी सर्व स्वयंसेवक रात्रंदिवस कार्यरत असतात. तंत्रज्ञान आणि लोकसहभागातून घडलेला हा बदल कौतुकास्पद आहे.
#waari#waree#वारी#पंढरपूर#dindi#वारकरी_संप्रदाय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय कक्षाच्या आरोग्य जनजागृती रथाला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. तसेच केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, प्रादेशिक कार्यालय, पुणे यांच्या वतीने आषाढी वारीनिमित्त जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष चित्ररथाचे उद्घाटन केले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,आमदार सुनील कांबळे, आमदार हेमंत रासने व इतर मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@mohol_murlidhar@SunilKambleBJP@HemantNRasane
#Maharashtra #DevendraFadnavis #Wari
धाराशिवच्या साळूबाईंची कहाणी ही एका व्यक्तीची नाही, तर लाखो महिला शेतकऱ्यांच्या आयुष्याचा आरसा आहे.
आयुष्यभर शेती केली, संसार उभा केला… पण जमीन नावावर नसल्याने ना शेतकरी म्हणून ओळख, ना योजनांचा लाभ.
आजचा हा कायदा पुढच्या पिढीतील प्रत्येक मुलगी आणि सून यांना स्वाभिमानाने “मी शेतकरी आहे” असं म्हणण्याचा अधिकार देतो.
#महिला_शेतकरी #WomenInAgriculture #Empowerment #जयमहाराष्ट्र
महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (महारेल)च्या वतीने नागपूर येथे आयोजित स्व. बाहरीनबाई सोनबोईर डिप्टी सिग्नल उड्डाणपुलाच्या लोकार्पण तसेच महाराष्ट्रातील ४ रेल्वे उड्डाणपूल (ROB), ४ भुयारी मार्ग आणि १ रेल्वे अंडरब्रिज (RUB) प्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. @nitin_gadkari जी यांच्या समवेत उपस्थित राहिलो. या प्रकल्पांमुळे राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, गतिमान आणि सुलभ होण्यास मोठी मदत होणार आहे. १/२
आषाढी वारी ही श्रद्धा, संस्कृती आणि सामूहिक भक्तीचे जिवंत प्रतीक आहे. आज पुण्यात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पवित्र पादुकांचे दर्शन घेतले. विठूमाऊलीच्या भक्तांचा ओसंडून वाहणारा उत्साह आणि त्याचबरोबर जपलेली अनुकरणीय शिस्त पाहून मन प्रसन्न झाले.
#Maharashtra #Pune #Ashadhiwari
आज भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते मान. श्री. @Shehzad_Ind Poonawala जी यांची भेट घेण्याची आणि त्यांचे विचार प्रत्यक्ष ऐकण्याची बहुमूल्य संधी लाभली.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या उत्कृष्ट आयोजनातून संवाद, राष्ट्रहित, प्रभावी जनसंपर्क .
Spreading fake news and rumours is an insult to Maharashtra...
खोट्या बातम्या पेरणे, अफवा पसरवणे 'हा' महाराष्ट्राचा अपमान...
(विधानसभा, मुंबई | दि. 10 जुलै 2026)
#Maharashtra#Mumbai#MonsoonSession2026
जय जय रामकृष्ण हरी!
Today, all of Pune resounds with the chants of 'Gyanba-Tukaram' and 'Mauli, Mauli', echoing to the rhythm of taal and mridang. Took darshan of Jagadguru Sant Tukaram Maharaj's sacred Paduka at Nivdunga Vithoba Mandir, and of SantShreshth Shri Dnyaneshwar Mauli's sacred Paduka at the Vitthal-Rukmini Temple in Bhavani Peth, Pune.
Standing before these Padukas, I felt an overwhelming wave of devotion wash over me, a feeling that no words can truly capture. Being part of this sacred Ashadhi Wari and visiting where our Warkaris received 'Charan Seva', care and comfort after miles of devoted walking, is one of the most humbling experiences of my life.
Meeting these pilgrims, who carry Lord Hari in their hearts and see the divine in every soul they meet, reminds me what true faith and humility look like. Serving them in this small way is, in itself, an offering of devotion to Lord Vitthal.
This centuries-old tradition of Maharashtra continues to inspire us all, towards faith, towards equality, towards selfless service.
Jai Hari Vitthal 🙏
Union MoS Murlidhar Mohol, MLA Sunil Kamble, MLA Hemant Rasane and other dignitaries were present.
@mohol_murlidhar@SunilKambleBJP@HemantNRasane
#Maharashtra #Wari
भंडारा व गोंदिया जिल्हा महायुती सत्कार समितीच्या वतीने भंडारा येथे आयोजित नवनिर्वाचित खासदार मा. राजेंद्रजी जैन आणि आमदार मा. अविनाश ब्राह्मणकरजी यांच्या जाहीर सत्कार समारंभास आवर्जून उपस्थित राहिलो.
यावेळी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वात भंडारा–गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. १/२
आज भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते मान. श्री. @Shehzad_Ind Poonawala जी यांची भेट घेण्याची आणि त्यांचे विचार प्रत्यक्ष ऐकण्याची बहुमूल्य संधी लाभली.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या उत्कृष्ट आयोजनातून संवाद, राष्ट्रहित, प्रभावी जनसंपर्क .
धन्य आजि दिन । झालें संताचें दर्शन ॥
जाली पापातापा तुटी । दैन्य गेलें उठाउठीं ॥
जालें समाधान । पायीं विसांवले मन ॥
तुका म्हणे आले घरा । तोचि दिवाळीदसरा ॥🚩
🚩 जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे निवडुंगा विठोबा मंदिर येथे याचि देही याचि डोळा दर्शन लाभले. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीची पूजा करून महाराजांसमोर नतमस्तक होऊन आत्मिक आनंद आणि सुखाची अनुभूती झाली. राज्यातील सर्व जनतेला सुख समाधान लाभो अशी प्रार्थना केली.
🚩 Took darshan of the sacred Padukas of Jagadguru Sant Shri Tukaram Maharaj at Nivdunga Vithoba Mandir, performed Puja of the Palkhi and bowed in devotion before Maharaj. The experience filled my heart with profound spiritual joy and inner peace. Prayed for the happiness, peace and well-being of all the people of Maharashtra.
🚩जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज इनके पादुका के निवडुंगा विठोबा मंदिर में दिव्य दर्शन का सौभाग्य प्राप्त हुआ। जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज इनकी पालकी की पूजा कर महाराज इनके समक्ष में नतमस्तक होकर अद्भुत आत्मिक शांति और आनंद की अनुभूति हुई। इस दौरान सभी की सुख-समृद्धि के लिए प्रार्थना की।
🕙9.50pm | 10-7-2026📍Pune | रा. ९.५० वा. | १०-७-२०२६📍पुणे.
#Maharashtra #Pune #SantTukaramMaharaj
नागपूर येथे रेझोल्युट कोवर्क्स कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. @nitin_gadkari जी आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती मा. भूषण गवईजी यांच्या समवेत उपस्थित राहिलो.
नागपूरमध्ये आधुनिक व्यावसायिक पायाभूत सुविधा उभारण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा असून, या उपक्रमामुळे उद्योजक, स्टार्टअप्स आणि युवा व्यावसायिकांना नवे व्यासपीठ उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला.
माझ्यासमवेत डॉ. शालिनीताई इटनकर, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त डॉ. राहुल पांडे, मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर, स्थायी समिती अध्यक्षा शिवानीताई दाणी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
@CMOMaharashtra@maharevenue@MahaDGIPR@ngpnmc@InfoNagpur
#Maharashtra #Nagpur #ResoluteCoworks #StartupEcosystem #GuardianMinister #RevenueMinister #ChandrashekharBawankule
पुणे शहर भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष मा. दुष्यंत भाऊ मोहोळ आयोजित या उपक्रमातून वारकरी परंपरेने दिलेला सेवा, स्वच्छता आणि समाजहिताचा संदेश जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.