तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत
संत गाडगे महाराज
यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र श्रद्धांजली...!!
मुंबई दहशतवादी हल्ल्यात देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या सर्व हुतात्म्यांना विनम्र श्रद्धांजली..! आणि मुंबई पोलिसांच्या शौर्याला सलाम..!
#MumbaiTerrorAttack#Mumbai2611
Great news for Maharashtra’s Health Sector !
Thank you Hon Union Finance Minister @nsitharaman ji and @ADB_HQ as Maharashtra gets $500 Million USD from Asian Development Bank towards the upgradation of all Medical Colleges and attached Tertiary Hospitals in all districts of Maharashtra.
This is in continuation with my meeting with the ADB officials, MITRA and Department of Medical Education.
This support from the ADB will certainly give acceleration to Our Govt of Maharashtra’s efforts to build a New Stronger Maharashtra under Hon PM @narendramodi ji’s leadership and vision!
आमचे आदर्श व देशाचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी यांच्यावर बेताल टीका करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध!
राहुल गांधींनी आपल्या राजकारणाचा नाही तर किमान आपल्या विनोदांचा दर्जा सुधारावा.
अथक प्रयत्न करूनही राष्ट्रीय नेता होऊ न शकलेले राहुल गांधी राष्ट्रीय विदूषक नक्कीच झाले आहेत.
एक अतिशय समाधानकारक बातमी आली आहे. सिलक्यारा उत्तरकाशी येथे निर्माणाधीन असलेल्या बोगद्याचा काही भाग खचल्यामुळे फसलेल्या 41 मजूरांशी पहिल्यांदाच इंडॉस्कॉपी फ्लेक्सी कॅमेराद्वारे संपर्क करण्यात आला आहे. त्यांच्याशी संभाषण करून चौकशी करण्यात आली. सर्व मजूर सुरक्षित आहेत. युद्धपातळीवर त्यांच्यासाठी बचावकार्य सुरू आहे.
एक बहुत ही संतोषजनक खबर आई है। उत्तरकाशी के सिल्क्यारा में निर्माणाधीन सुरंग ढहने से फंसे 41 मजदूरों से पहली बार एंडोस्कोपी फ्लेक्सी कैमरे के जरिए संपर्क किया गया है। उनसे बातचीत कर के पूछताछ की गई। सभी कर्मचारी सुरक्षित हैं। उनके लिए युद्धस्तर पर बचाव कार्य जारी है। #Silkyara
देशात रस्ते महामार्गांचे जाळे तयार करून विकासाला चालना मिळावी या हेतूनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात भारतमाला योजना सुरु झाली. या योजनेमुळे रस्तेच नव्हे तर उद्योगधंदे निर्माण होऊन रोजगाराच्या संधी निर्माण होणार.
#NarendraModi#development#Expressway#bjp
The state government will provide all kinds of help to the affected farmers.
नुकसानग्रस्त शेतकर्यांना राज्य सरकार वार्यावर सोडणार नाही!
राज्य सरकार की तरफ से नुकसानग्रस्त किसानों को हर तरह की मदद उपलब्ध कराई जाएगी।
(शासन आपल्या दारी | भंडारा | 20-11-2023 )
#GoodGovernance #ShasanAplyaDari #शासनआपल्यादारी #Maharashtra #Bhandara #शासन_आपल्या_दारी #Farmers
मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे.
यह उस होटल का परिसर है जहां मैं मकाऊ में अपने परिवार के साथ रुका था। होटल में रेस्तराँ और कैसीनो ग्राऊंड फ्लोर पर है! वह फोटो किसी ने तब ली थी जब मैं रात के खाने के बाद अपने परिवार के साथ रेस्तराँ में बैठा था।