१०० रुपये मिळाले आणि
१०० खर्च केले तर संतुलित,
१२० खर्च झाले तर तूट,
फक्त ५० खर्च केले तर शिल्लक.
सरकारचं बजेटही याच तीन प्रकारांमध्ये मोडते .
संतुलित म्हणजे बरोबरी,
तूट म्हणजे कमतरता आणि
शिल्लक म्हणजे फायदा! #Arthasanklpsopyabhashet#अर्थसंकल्पसोप्याभाषेत
सौभाग्याचं प्रतिक म्हणून महिला भगिनी आपल्या भाळी 'कुंकू' लावतात. प्रत्येक पुजेत, शुभ कार्यात कुंकू हे शुभ मानले जाते.
खालील फोटोतील कपाळं बघा! यांना आणि यांचा आदर्श घेवून काम करणाऱ्या त्यांच्या पिलावळींना 'सिंदूर' चे महत्व आणि पावित्र्य काय समजणार?
पहलगाम आतंकी हल्ल्यात मारले गेलेल्या निरपराध बांधवांविषयी ना चिंता, ना खंत आणि या निर्घृण अतिरेकी हल्ल्यात विधवा झालेल्या भगिनींबद्दल एवढा कृतघ्नपणाचा कळस?
तत्त्वाचा, विचाराचा विरोध जरूर असावा पण नेत्यांची मर्जी संपादन करण्यासाठी 'प्रणिती' एवढी हिन पातळी गाठेल असं वाटलं नव्हतं!
मोदीजींनी तर तिची खरी लायकीच दाखवली!
'ऑपरेशन सिंदूर'ला तमाशा म्हणणार्या काँग्रेस पक्षाच्या खा. प्रणिती शिंदे यांनी भारतीय सैन्यांचा अपमान तर केलाच आहे परंतू पहलगाम मधील या आतंकी हल्ल्यात जे निरपराध लोक मारले गेले त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं निंदनीय काम केलं आहे.
२५ जून, १९७५ भारतीय इतिहासातील काळा दिवस! या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी नी भारताच्या लोकशाहीची सर्व मूल्ये पायदळी तुडवून देशात "आणीबाणी" लागू केली! हि एक प्रकारे संविधानाची हत्याच होती.
देशात पुन्हा लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी बलिदान देणार्या सर्व सेनानींना वंदन!
देव, देश, धर्म आणि पक्ष कार्यासाठी अहोरात्र झटणारे माझे सहकारी व मार्गदर्शक नेते, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया संयोजक मा. प्रकाश (दादा) गाडे यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा!
आपणास उदंड दीर्घायुष्य व दीर्घारोग्य लाभो अशी श्री पांडुरंग चरणी प्रार्थना!
LIVE | Inaugurating the MPSTME Building & NMIMS Building and performing the Bhoomipujan of SVKM's Educational Complex, along with Hon Union Minister Dharmendra Pradhan ji
🕔 5.10pm | 14-6-2025📍Mumbai.
@dpradhanbjp@nmims_india#Maharashtra https://t.co/kpOhyhqPC4
भारताचे प्रतिभा सम्पन्न व्यक्तिमत्व राष्ट्रनिर्माण विकासपुरुष, आमचे प्रेरणास्थान व भारत सरकारचे सडक महामार्ग परिवहन मंत्री मा. ना. श्री. नितिन जी गडकरी साहेब यांना जन्मदिवसाच्या खुप खुप हार्दिक हार्दिक! आपणास उदंड दीर्घारोग्य व दीर्घायुष्य लाभो अशी श्री पांडुरंग चरणी प्रार्थना!
पहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी १९ दिवस कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. ते सोशल मीडियावर सतत रिकाम्या ट्विट्स पोस्ट करत होते. आता या संपूर्ण प्रकरणावर अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटरवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
#AmitabhBachchan#PahalgamAttack#OperationSindoor
जय हिंद! भारत माता की जय 🇮🇳
भारताचे ऑपरेशन सिंदूर यशस्वी
राह के पत्थर को चकनाचूर होना चाहिए,
वार चाहे एक हो भरपूर होना चाहिए।
सिर्फ इतना ही नहीं की वह हार अपनी मान ले,
वो हमारे सामने मजबूर होना चाहिए।
#OperationSindoor#PahalgamTerrorAttack#IndianArmy#ZeroTolerance