MIT मधील पाकिस्तानच्या झेंड्यावरुन युवा मोर्चा आक्रमक @BJYM4Kothrud कडुन पाकिस्तानच्या झेंड्याचे दहन🔥
पाकिस्तानचा झेंडा विश्वशांती या गोंडस नावाखाली MIT प्रशासनाकडुन कोथरूड मधील कॅम्पस मध्ये लावला होता. माहीती मिळताच अध्यक्ष @DushyantMohol यांच्या नेतृत्वाखाली
+1
#पुणे#Pune
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी फेरनिवड झाल्याबद्दल आम्हा सर्वांचे मार्गदर्शक, पुण्याचे लोकप्रिय मा.महापौर आदरणीय श्री. मुरलीधर आण्णा मोहोळ जी आपले कोथरुड युवा मोर्चा तर्फे हार्दिक अभिनंदन! 💐🙏🏻
#murlidharmohol#BJP#Pune#Maharashtra@mohol_murlidhar
भारतीय जनता पक्षाच्या ४३ व्या स्थापना दिनानिमित्त सर्व कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा.
भारतीय जनता पार्टी चा प्रवास म्हणजे देशाची सेवा करण्यासाठी आणि चैतन्यशील नवीन भारताच्या निर्मितीसाठी अथक प्रयत्नांचा हा एक प्रेरणादायी प्रवास आहे. #भाजपा_स्थापना_दिवस#BJPSthapnaDiwas
बापट साहेब अमर रहे !
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री, पुण्याचे खासदार स्व. गिरीशजी बापट यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.!
भावपूर्ण श्रद्धांजली!
#girishbapat
यशवंत, किर्तीवंत,
सामर्थ्यवंत, वरदवंत,
पुण्यवंत, नीतीवंत,
जाणता राजा! 🚩
छत्रपती शिवाजी महाराज !🚩
सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शुभेच्छा!
#शिवाजीमहाराज#शिवजयंती#shivjayanti
"आई शिवाईच्या कुशीतील
हिंदवी स्वातंत्र्याची सुवर्ण पहाट"
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अनुभव घ्या त्या पुण्यात्माच्या पवित्र जन्मस्थळाचा
🚩 किल्ले शिवनेरी (प्रतिकृती) 🚩
कोथरुड, पुणे.
आयोजक:@DushyantMohol
अध्यक्ष, श्रीमान योगी प्रतिष्ठान
#Kothrud#Pune#शिवजयंती
#पुणे युवा मोर्चाचा बुलंद आवाज, धाडसी आणी अभ्यासू युवा नेतृत्व, श्रीमान योगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व कोथरुड युवा मोर्चाचे अध्यक्ष मा.श्री.दुश्यंतजी मोहोळ आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा! 💐
शुभेच्छुक: कोथरुड युवा मोर्चा
@DushyantMohol#bjp#bjym#युवा#YouthLeader
प्रचाराची सांगता होत असताना प्रदेशाध्यक्ष, आमचे नेते चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी माझ्या कुटुंबियांना भेट दिली.
पक्षही संघटनेसोबत एक कुटुंब असते हे नेहमी जाणवते. प्रचाराच्या सांगतेनंतरचा निवांतपणा त्यांनी आपल्या कुटुंबाप्रमाणे अनुभवला.
@cbawankule@BJP4Maharashtra
#SharadPawar साहेब हे ऐका 👇आणि समजून घ्या. हा नवीन भारत आहे,
जो अब जातपात धर्म पे वोट नही करता, बल्कि अपने @narendramodi जी के विकास पे वोट कर वोटबैंक करने वालो की राजनीति पे चोट करता है जिसका शिकार आज पूरा विपक्ष है और आपके बयानों में ये दर्द दिख रहा है।
#कसब्यात_कमळच#रासने
उत्साह युवकांचा, निर्धार विजयाचा..!
काल पालकमंत्री मा. चंद्रकांत दादा पाटील @ChDadaPatil यांच्या उपस्थितीत झालेल्या युवकांच्या बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार (1/2)
सस्नेह निमंत्रण! 🙏🏻
"मोदी@२० या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचा प्रकाशन सोहळा"
केंद्रीय गृहमंत्री मा.@AmitShah यांच्या शुभहस्ते
प्रमुख उपस्थिती:
उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis
पालकमंत्री @ChDadaPatil
प्रदेशाध्यक्ष @cbawankule
य कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
भाजप प्रदेश सरचिटणीस @ivikrantpatil यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये @BJYM4Kothrud ची बैठक संपन्न झाली, या बैठकी मध्ये प्रामुख्याने कसबा पोटनिवडणुकी संदर्भात चर्चा झाली, यावेळी कसबा मतदारसंघात मतदान असलेले पण सध्या कोथरुड मतदार संघात वास्तव्यास असलेल्या सर्व मतदारांचे मतदान
करुन घेण्याची संपुर्ण जबाबदारी कोथरुड भारतीय जनता युवा मोर्चाने उचलली असुन आदरणीय @HemantNRasane यानां या पोटनिवडणुकीत जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्व कटीबध्द असल्याची ग्वाही @DushyantMohol यांनी प्रदेश सरचिटणीस विक्रांतजी पाटील यानां या प्रसंगी दिली.