उत्कृष्ट वक्ते, अभ्यासू नेते आणि दिवंगत केंद्रीय मंत्री स्व. प्रमोदजी महाजन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! मा. प्रमोदजींचे विचार संघटनेत काम करत असतानाही कायम प्रेरणा देत राहतील.
#प्रमोद#महाजन#जयंती#अभिवादन#PramodMahajan@BJP4Maharashtra
#पुरंदर📍
नरवीर उमाजीराजे नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. शासकीय स्तरावर जयंती साजरी करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. या सोहळ्यासाठी पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष मा.वासुदेव नाना काळे व मा.खासदार अमरजी साबळे हे प्रामुख्याने उपस्थित होते
@VasudeoKale@sable_amar
#नारायणपूर📍
काल माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून नारायणपूर येथे दत्तमहाराजांचे दर्शन घेतले.यावेळी पुणे भाजपा जिल्हाध्यक्ष मा. वासुदेव नाना काळे, मा.खासदार अमरजी साबळे, माळेगाव मा.चेअरमन रंजनकाका तावरे व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
@VasudeoKale@sable_amar@BJP4Maharashtra
#बारामती#पुरंदर 📍
काल माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे यांनी माझा सत्कार केला व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.बारामती आमच्या आँफीस मधील स्टाॕपने यांनी वाढदिवस साजरा केला सर्वांचे मनापासून आभारी आहे🙏❤
@VasudeoKale
भारतीय जनता पक्षाच्या जेष्ठ नेत्या माजी ग्रामविकास मंञी आदरणीय #पंकजाताई_मुंडे जेजुरी गडावर दर्शनासाठी आल्यावर पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष मा. @VasudeoKale यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
@Pankajamunde@BJYM4MH
भावा-बहिणीच्या अतूट नात्याला उजाळा देणाऱ्या, हे नातं आणखी घट्ट करणाऱ्या 'रक्षाबंधन' या सणाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! समाजात माता-भगिनींना आदरानं वागवलं पाहिजे, समान अधिकार आणि दर्जा दिला पाहिजे, तरंच खऱ्या अर्थानं आजच्या या सणाचं महत्त्व राखलं जाईल.
#RakshaBandhan2023
#इंदापूर 📍
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा इंदापूर तालुक्याच्या वतीने आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, दैवत आदरणीय मा.हर्षवर्धन जी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन इंदापूर येथे करण्यात आले होते.
@Harshvardhanji
#इंदापूर📍
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र राज्याचे मा. सहकार व संसदीय कार्य मंत्री मा. हर्षवर्धनजी पाटील साहेब यांची सदिच्छा भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माझ्यासमवेत भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. @Harshvardhanji@BJP4Maharashtra
#बारामती📍
विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा ऊंचा रहे हमारा।
भारतीय स्वातंत्र्याचा दिनानिमित्त बारामती येथील Yes Real Urban Nidhi Ltd कार्यालय येथे ध्वजारोहण केले. याप्रसंगी राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन सर्व उपस्थितांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
@BJP4Maharashtra
#इंदापूर📍
आज इंदापूर येथे महाराष्ट्र राज्याचे मा. मंत्री आमचे मार्गदर्शक, @Harshvardhanji साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हर घर तिरंगा रँलीत सहभागी झालो होतो. या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@BJP4Maharashtra@BJYM4MH
🇮🇳विजयी विश्व तिरंगा प्यारा,
झंडा ऊँचा रहे हमारा 🇮🇳
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे मा. मंत्री @Harshvardhanji साहेब यांच्या समवेत इंदापूर शहरात तिरंगा रॅलीत सहभागी झालो. या रॅलीत तालुक्यातील मान्यवर तसेच तरुणांनी खूप उत्साहाने सहभाग घेतला.
@BJP4Maharashtra
आयुष्यातील प्रत्येक अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी योग्य दिशा दाखवणाऱ्या सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!
#gurupornima#गुरुपौर्णिमा
औसा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार श्री. अभिमन्यू पवार जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपणांस उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही आई अंबाबाईचरणी प्रार्थना !
@AbhiPawarBJP
दुःखद निधन !😢
माळशिरसचे आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मातोश्री जिजाबाई विठ्ठल सातपुते (वय ७४) यांचे आज सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
@RamVSatpute@BJP4Maharashtra@BJYM4MH@BJYMKarnataka
शारदा प्रांगण, बारामती येथे हिंदू धर्मरक्षिनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती कार्यक्रम सोहळा भाजप प्रदेशध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे अध्यक्षतेत संपन्न झाला.
@cbawankule@BJP4Maharashtra@BJYM4MH