@AbhiPawarBJP तुम्हाला कोणी सांगितले जास्तीचा शहाणपणा करायला? खासदार मेधा कुलकर्णी यांनी कुठे बसावे कुठे नाही हे सांगणारे तुम्ही कोण?? अधिकारी ठरवले असते ना. राज्यात इतके मराठा आमदार असताना ते तिथे नाही गेले तुम्ही पुणे चे आमदार नसताना तुमचे काय काम होते? जातीवाद करू नका .
@omkarasks चंद्रपूर गडचिरोली वर्धा मध्ये पवारांची राष्ट्रवादी आहेच किती? आणि भाजपला पवारांच्या राष्ट्रवादीची गरजच काय भाजप जवळ एकतर्फी बहुमत आहे एकतर्फी बहुमत याचा अर्थ तुम्हाला कळत असेल...
A major boost for Nagpur’s infrastructure!
The Cabinet decision relating to Nagpur Airport will accelerate its emergence as a key aviation and cargo hub. This will strengthen connectivity, boost commerce and create new opportunities for growth.
https://t.co/sZhni07wTk
@RRPSpeaks अत्यंत जबाबदार, हुशार, talented मंत्री अशी तो..ज्या प्रकारे संसदेत बोलतो तुला 10 जन्म घ्यावे लागते..आपली लायकी काय आहे रोहित्या कुत्र ओळखते का तुला?? फारसे परिचित नाही लाज वाटते का बोलायला shemdya
@omkarasks तुझ्या सारख्या HMV पत्रकारांना चांगले काम पचत नाही... यायचे लोकार्पण शरद पवार यांच्या हस्ते झाला असता तर तिथे जाऊन आता पर्यंत ४/५ व्हिडिओ टाकले असते...
@omkarasks सुनेत्रा पवार स्वतः उमेदवार आहे जिल्ह्यात.
आचारसंहिता चार तारखेपर्यंत आहे.. हे माहीत असताना मुंबईत तक वाले बिनकामी वावळ्या उठवण्याचे प्रयत्न करतात.. त्या अनुजा ला त्यांच्याच राजदीप ने शाही प्रकरणात उघडे पाडले होते
@INCHarshsapkal मुख्यमंत्र्याची जात काढली तू पोस्टमध्ये यावरूनच समजून येते की तू किती अक्कल शून्य माणूस आहे... त्यात मुंबई पुणे एक्सप्रेस वे, त्यात समृद्धी महामार्गावरून तुम्हीच प्रवास करता.. विकासाला विरोध करून काय साध्य करता?
दलाल मुंबई तक ने, अजित दादा जाऊन एक दिवस नाही उलटा तर अर्थ खात्याच्या संदर्भात चर्चा सुरू केल्या? दलाल मुंबई तक म्हणजे पत्रकार तिला लागलेली कीड आहे..
#AjitPawar#Mumbaitak#BJP#NCP
भाजपा नंबर १
विधानसभा, नगरपालिका पाठोपाठ आता महापालिकांमध्येही भाजपा क्रमांक १ चा पक्ष ठरला आहे. इतर सर्व पक्ष आकुंचन पावत असताना भाजपा मात्र विस्तारत आहे.
▪️कधी काळी सर्वाधिक आमदार निवडून आणणारे शरद पवारांच्या पक्षाला जेमतेम २५ नगरसेवक निवडून आणता आले.
▪️तर उबाठाला फक्त ४ ठिकाणी दोन आकडी संख्या गाठता आली.
▪️कॅाग्रेस पक्षाची घसरण सुरूच असून कधी काळी महाराष्ट्रात जम बसलेले डावे यावेळी एकही नगरसेवक निवडून आणू शकले नाहीत.
@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@NitinNabin
#भाजपा #शिवसेना #उबाठा #कॅाग्रेस #राष्ट्रवादी #मनसे