जीवनातील प्रत्येक चढ-उतारात संयम, धाडस, साधेपणा आणि त्यागाची कसोटी पाहणाऱ्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा क्षेत्राच्या लोकप्रिय खासदार पूनम ताई महाजन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! @poonam_mahajan ताई
पंतप्रधान कौशल्य विकास योजना
जास्तीत जास्त लोक या योजनेत सामील होण्यासाठी तरुणांना कर्ज घेण्याची सोय देखील आहे.या योजनेत तीन महिने, सहा महिने आणि एक वर्षासाठी नोंदणी केली जाते. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र संपूर्ण देशात वैध .
#YuvaSankalpYatra