शौर्य, साहस और वीरता की साक्षात प्रतिमूर्ति छत्रपति संभाजी महाराज जी की जयंती पर कोटि-कोटि नमन।
स्वदेश, स्वधर्म और स्वराज्य के लिए समर्पित उनका धर्मनिष्ठ जीवन प्रत्येक भारतीय के लिए प्रेरणादायी है।
भारतीय वायूदलाच्या सुखोई Su-30MKI या लढाऊ विमानाच्या अपघातात नागपूरचे सुपुत्र, २८ वर्षीय शूर वैमानिक फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुरुगकर शहीद झाल्याची बातमी आहे.
त्यांच्या शौर्य, समर्पण आणि देशभक्तीचा अभिमान नागपूरसह संपूर्ण देशाला सदैव राहील.
त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.
ओम् शांती!
@PMOIndia@CMOMaharashtra@adgpi@IndiannavyMedia@IAF_MCC
#Maharashtra #Nagpur #IndianArmedForces
गेल्या काही दिवसांपासून अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे आपले भारतीय नागरिक परदेशात अडकले आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण जबाबदारी आपल्या मोदी सरकार व भाजपा-महायुती सरकारने घेतली असून ते लवकरच मायदेशी सुरक्षित येतील असा विश्वास आहे.
#NarendraModi #IranIsraelWar #IndiaCanadaPartnership
'माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट,
माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवीत'
अभिजात मराठी भाषा आपल्याला शिकवते नम्रता, रुजवते विचार, आणि घडवते संस्कार. तिच्या अक्षरांत आहे महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध, इतिहासाचा अभिमान आणि भविष्याचा विश्वास. आज मराठी भाषेचा जागर करताना तिचे संवर्धन, सन्मान आणि पुढील पिढ्यांमध्ये तिचा प्रसार करण्याचा संकल्प दृढ करूया. मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
नागपूर जिल्ह्यातील वडोदा येथे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरतर्फे आयोजित मानवधर्माचे भव्य सेवक संमेलन कार्यक्रमांमध्ये आवर्जून उपस्थित राहिलो. भगवान बाबा हनुमानजी व मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी, आई वाराणसी यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. उपस्थितांसोबत संवाद साधला. १/३
भारत-अमेरिका संबंधों का नया दौर!
एनडीए संसदीय दल की बैठक में एनडीए सांसदों ने भारत-अमेरिका व्यापार समझौते के लिए माननीय प्रधानमंत्री @narendramodi जी का माला पहनाकर स्वागत-अभिनंदन किया।
भारत आज अपने हितों को प्राथमिकता देते हुए वैश्विक नेतृत्व में अपनी अग्रणी भूमिका निभा रहा है एवं अन्य देशों के साथ अपने संबंध भी प्रगाढ़ कर रहा है।
#indiaustradedeal
🔸 CM Devendra Fadnavis chaired a review meeting of the Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) and the Maharashtra State Road Development Corporation (MSRDC). The meeting focused on the progress of key projects, including the Shaktipeeth Expressway, Virar-Alibaug Multimodal Corridor, Jalna-Nanded Expressway, and various expressways in the Vidarbha region, along with the 'New Town' developments along the Samruddhi Mahamarg. Minister Uday Samant (Online) and concerned officials were present.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) आढावा बैठक झाली. या बैठकीत शक्तिपीठ महामार्ग, विरार-अलिबाग कॉरिडॉर, जालना-नांदेडसह विदर्भातील विविध एक्स्प्रेस वे आणि समृद्धी महामार्गालगतच्या 'न्यू टाऊन' प्रकल्पांच्या प्रगतीवर चर्चा करण्यात आली. यावेळी मंत्री उदय सामंत (ऑनलाईन) व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की अध्यक्षता में महाराष्ट्र औद्योगिक विकास निगम (MIDC) और महाराष्ट्र राज्य सड़क विकास निगम (MSRDC) की समीक्षा बैठक संपन्न हुई। इस बैठक में शक्तिपीठ एक्सप्रेसवे, विरार-अलीबाग कॉरिडोर, जालना-नांदेड सहित विदर्भ के विभिन्न एक्सप्रेसवे और समृद्धि महामार्ग के किनारे 'न्यू टाउन' परियोजनाओं की प्रगति पर चर्चा की गई।
इस दौरान मंत्री उदय सामंत (ऑनलाईन) एवं संबंधित अधिकारी उपस्थित थे।
🕧 12.15pm | 3-2-2026📍Varsha Bungalow, Mumbai | दु. १२.१५ वा. | ३-२-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
@Dev_Fadnavis@samant_uday
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
🔸 CM Devendra Fadnavis chaired a review meeting regarding airport at Purandar, Pune.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुरंदर, पुणे येथील विमानतळासंदर्भात आढावा बैठक.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में पुरंदर, पुणे स्थित हवाई अड्डे के संदर्भ में समीक्षा बैठक।
🕜 1.40pm | 3-2-2026📍Varsha Bungalow, Mumbai | दु. १.४० वा. | ३-२-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #PurandarAirport
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एका कार्यतत्पर आणि कणखर पर्वाचा अंत झाला. अजितदादांचे जाणे ही महाराष्ट्राच्या प्रशासकीय आणि राजकीय परंपरेची मोठी हानी आहे.
महायुतीच्या माध्यमातून राज्याच्या विकासासाठी त्यांनी दिलेली साथ मोलाची होती. प्रशासनावरची पकड, कामाची शिस्त आणि शब्दाला जागणारा हा लोकनेता महाराष्ट्राच्या स्मरणात सदैव राहील.
पवार कुटुंबीय, कार्यकर्ते आणि समर्थकांच्या दुःखात भाजपा महाराष्ट्र परिवार सहभागी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!
समस्तीपुर के कर्पूरी ग्राम में प्रधानमंत्री @narendramodi जी ने जननायक कर्पूरी ठाकुर जी को श्रद्धांजलि अर्पित की।
कर्पूरी ठाकुर जी अत्यंत पिछड़े वर्ग के ऐसे मसीहा थे जिनका सम्पूर्ण जीवन सामाजिक न्याय और समानता के लिए समर्पित रहा। समस्तीपुर का यह दौरा उनके लिए प्रधानमंत्री जी की प्रतिबद्धता और सम्मान का प्रतीक है।
#Bihar
#Samastipur
गुजरात प्रदेश सरकार में मंत्रिमंडल विस्तार के तहत मंत्री पद की शपथ लेने पर सभी जनप्रतिनिधियों को हार्दिक शुभकामनाएँ!
आशा है कि प्रधानमंत्री @narendramodi जी के मार्गदर्शन और मुख्यमंत्री @Bhupendrapbjp जी के नेतृत्व में आप सभी गुजरात के विकास में असीमित योगदान देंगे।
#BJP4Gujarat
भारतीय जनसंघ के संस्थापक सदस्य आदरणीय नानाजी देशमुख जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के मजबूत स्तम्भ और प्रख्यात समाजसेवी थे।
भारत रत्न से अलंकृत नानाजी देशमुख जी शिक्षा, स्वास्थ्य और ग्रामीण लोगों के बीच स्वावलंबन के लिए किए गए कार्यों के लिए सदैव याद किए जाएंगे।
#NanajiDeshmukh
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वात महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचा विकास प्रवास वेगाने होत आहे. या प्रगतीच्या वाटचालीत मुंबई मेट्रो लाईन ३ (अॅक्वा लाईन) ही आणखी एक महत्त्वपूर्ण पायरी ठरली आहे.
ही अत्याधुनिक मेट्रो लाईन प्रवाशांसाठी पूर्णतः खुली करण्यात आली आहे. मुंबईकरांचा प्रवास आता अधिक वेगवान, सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक होणार असून यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेला नवसंजीवनी मिळेल.
ही मेट्रो लाईन मोदीजींच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेला बळकटी देणारी असून मुंबईच्या प्रगतीला नवी गती देईल.
#MumbaiMetro #AquaLine #MetroLine3 #UrbanDevelopment #ModernInfrastructure #ViksitBharat #AtmanirbharBharat #PublicTransportRevolution #MumbaiProgress #NarendraModi #BJP4India #BJP4Maharashtra #RavindraChavan4MahaBJP #AaplaRavi
मराठी अभिजात भाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
आजचा दिवस आपल्या प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा आहे. याच दिवशी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला 'अभिजात भाषा' म्हणून दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
सर्वांनी मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन करण्याचा संकल्प करूया !
#मराठीअभिजातभाषादिवस #MarathiPride #AbhijatBhasha #LanguageOfMaharashtra #अभिजातमराठी #मराठी #Maharashtra #NarendraModi #BJP4Maharashtra #RavindraChavan4MahaBJP #AplaRavi
महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री आणि वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे आमदार ॲड. आशिष शेलार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
श्री गणरायाच्या कृपेने आपणांस सुदृढ आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत, तसेच जनसेवेच्या मार्गावरील आपली ही वाटचाल सदैव सुरु राहो, ही सदिच्छा !
#AshishShelar #CulturalAffairsMinister #VandreWest #MLA #Birthday #Maharashtra #BJP4Maharashtra #RavindraChavan4MahaBJP #AplaRavi
@ShelarAshish
विश्व वेटलिफ्टिंग स्पर्धा में लहराया भारत का परचम!
भारतीय एथलीट मीराबाई चानू ने नॉर्वे में आयोजित विश्व वेटलिफ्टिंग चैंपियनशिप में महिलाओं के 48 किलोग्राम वर्ग में रजत पदक जीतकर हर देशवासी को गौरवान्वित किया है। यह आपके खेल के प्रति समर्पण और प्रतिभा का प्रमाण है।
इस उपलब्धि पर आपको अनेकानेक बधाई एवं शुभकामनाएँ!