हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक!
गणपती विसर्जन व चिंतामणी गणपतीच्या दर्शनाची गर्दी लक्षात घेता मुस्लिम बांधवांनी ईद ए मिलाद चा जुलूस पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
खरंच हा निर्णय अतिशय कौतुकास्पद आहे.
#हिंदु_मुस्लिम_ऐक्य#Maharashtra
बीआरएसचा (Brs)किसान रथ हिंगोली जिल्ह्यातील मतदार संघातील भारत राष्ट्र समिती कडून कलगाव,मालहिवरा येथे प्रचार प्रसार व सभासद नोन्दणी
समन्वयक दिलीप थोरात गावात
गावागावात ( BRS )बीआरएसचे गुलाबी वादळ आमचा निर्धार.. शेतकऱ्यांचा उद्धार
#अबकी_बार_किसान_सरकार#TelanganaModel#KCR
2014 मध्ये 24व्या क्रमांकावर असलेले तेलंगणा राज्य आज #भारतातील धान उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे.
#BRSparty चे सर्वेसर्वा #KCR साहेब यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली तेलंगणातील #काळेश्वरम आणि #पालमुरू सर्वात मोठ्या #लिफ्ट सिंचन प्रकल्पांच्या बांधकामामुळे हे सर्व घडले.
#KTR साहेब
आरक्षणाच्या मागण्यासाठी आलेल्या मराठा समाजावर पोलीसांचा लाठीचार्ज...
मराठा आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या जालन्यातील #अंतरवली येथील मराठा समाज बांधवांवर पोलिसांचा लाठीचार्ज.
याचा @brsparty जाहीर निषेध करते. लाठीचार्ज करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करते
https://t.co/BdC8t4fZxSआरक्षणाच्या मागण्यासाठी आलेल्या मराठा समाजावर पोलीसांचा लाठीचार्ज
मराठा आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्याजालन्यातील येथील मराठा समाजबांधवांवर पोलिसांचालाठीचार्ज
याचा @brsparty जाहीर निषेधकरते लाठीचार्ज करणाऱ्यांवर कठोरकारवाई करावी अशी मागणीकरते