#BRS#बीड जिल्हा समन्व्येक #दिलीपअण्णागोरे यांनी #मराठा#आरक्षणासाठी रान पेटविणारे #मनोजजरांगे पाटलांची भेट.
उपोषण काळात महाराष्ट्राच्या गावागावात उपोषणास बसून पाठिंबा दिल्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी प्रत्येक गावात जाण्याचा निर्णय #मनोजजरांगे नी घेतला .
#BRS कडून स्वागत
भारत राष्ट्र समितीचे जिल्हा समन्वयक बीड जिल्ह्याचे नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीप अण्णा गोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज परळी विधानसभा व केज विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक.
#Mission_2024#गाव_तिथ_बीआरएस#अबकी_बार_किसान_सरकार@brsparty
*बैठक *
#बीड जिल्हा #भारत_राष्ट्र_समिती पक्षाची विधानसभा क्षेत्र निहाय जिल्हा आढावा बैठक.
2 सप्टेंबर
1) आष्टी/पाटोदा/शिरूर
सकाळी 11.वा
आष्टी
2) गेवराई वेळ दुपारी 3 वा
गेवराई
3) माजलगाव सायं.5.30 वा
माजलगाव
3 सप्टेंबर
4)केज
दुपारी 3 वा
केज
5)परळी
सायं.5.30वा
आंबेजोगाई
महाराष्ट्रातून दिग्गज नेत्यांचा BRS मध्ये प्रवेश.🎉🎉
माजी खासदार संग्रामसिंह जयसिंग राव गायकवाड यांनी त्यांच्या अनुयायांसह शनिवारी येथील प��रगती भवन येथे BRS चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री श्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला
#Mission_2024